Under Shravan Bal Yojana-श्रावण बाळ योजनेअंतर्गत तुम्हाला मिळणार दरमहा 4500 रुपये पहा अर्ज प्रक्रिया

Under Shravan Bal Yojana-राज्य सरकारने ज्या दोन योजना सुरू केल्या होत्या त्यापैकी संजय गांधी निराधार योजना आणि दुसरी श्रावण बाळ योजना या योजनेचे जेवढे काही लाभार्थी व ते त्यांच्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

महाराष्ट्र राज्य सरकारने फेब्रुवारी 2025 मध्ये एक जीआर सादर केला आहे या दोन्ही योजनांचे जेवढे काही लाभार्थी असतील त्या सर्व लाभार्थ्यांना तीन महिन्यांचे पैसे हे थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल असे या जीआर मध्ये सांगण्यात आलेले आहे त्यामुळे हा जीआर या दोन्ही योजनांच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे याच संदर्भात

सर्व माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे,

आता फेब्रुवारी 2025 मध्ये या योजनेमध्ये जो बदल केला आहे जी नवी व्यवस्था स्थापन केली आहे त्या नवीन व्यवस्थेचे वैशिष्ट्ये खालील प्रमाणे दिलेले आहेत.
या नवीन बदलानुसार डिसेंबर 2024 ते मार्च 2025 यामध्ये जे काही तीन महिन्याचे जेवढे काही पैसे असतील तेवढे सर्वच्या सर्व पैसे खात्यात जमा होणार आहेत.

एप्रिल अन मे मध्ये या योजनेची अपडेट.

नवीन जीआर मध्ये सांगितल्याप्रमाणे या योजनांचे पैसे दर महिन्याला 1500 एवढे रुपये जमा होत असतात पण आता एकदम तिने महिने चे म्हणजेच चार हजार पाचशे रुपये लाभार्थ्यांना मिळणार आहेत त्यानंतर पुढील जेवढे काही पैसे असतील त्या सर्व हफ्त्यांचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये टप्प्याटप्प्याने दिले जातील व सुरळीत पैसे खात्यात जमा होत राहते असं सांगण्यात आलं आहे.Under Shravan Bal Yojana 2025

आता राज्य सरकारने सांगितलेलं जीआर मध्ये आणखी काही महत्त्वाची माहिती होती त्यानुसार लाभार्थ्यांसाठी काही महत्त्वाचे सूचना देण्यात आलेल्या आहेत

महत्त्वाच्या सूचना खालील प्रमाणे दिलेले आहे

आता या दोन्ही योजनांचे जे कोणी लाभार्थी असतील त्या सर्व लाभार्थ्यांना सांगण्यात येते की आपली जे बँक खात्यांमध्ये या योजनेचे पैसे असतील येत असतील ते बँक खाते सुरू असणे आवश्यक आहे.
दुसरं म्हणजे आपला मोबाईल नंबर हा बँक खात्याला लिंक असणे देखील गरजेचे आहे असे सांगण्यात आलेला आहे त्यानंतर आपल्या बँक खात्याची माहिती योजना संबंधी विभागामध्ये नोंद केलेली असेल तसेच आपला आधार कार्ड नंबर देखील आपल्या संबंधी बँक खात्याला लिंक असणे आवश्यक आहे या काही सूचना लाभार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत.

Under Shravan Bal yojana 

या दोन्ही योजनांचा सर्वसामान्य जनतेला कसा फायदा होतो ते खालील प्रमाणे

या योजनांचा महाराष्ट्रातील ग्रामीण भागांमधील जनतेला आर्थिक दिलासा मिळतो.
म्हणजेच ग्रामीण भागातील ज्या काही अपंग वृत्त विधवा किंवा निराधार अशा व्यक्तींना ज्या योजनांचा चांगला आर्थिक फायदा होणार आहे,

जसं की एकाच व्यक्तींनी महिन्यांचे पैसे 4500 जमा झाल्याने आर्थिक दिलासा मिळणार आहे.
सध्या राज्य सरकार अशा तयारीत आहे की पुढे येणाऱ्या काही काळा मध्ये आणखी काही कल्याणकारी योजना आणण्याचे तयारीत आहे.Under Shravan Bal Yojana best 2025

इतर काही माहिती खालील प्रमाणे,

महाराष्ट्र राज्य सरकारने जेवढ्या काही महत्त्वाच्या योजना काढल्या होत्या त्या सर्व योजनांचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये टप्पे टप्प्याने दर हप्त्याला सुरळीतपणे चालू होते व चालू आहेत तसेच या काही नवीन नवीन योजना येत आहेत या सर्व योजनांचे पैसे देखील लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वेळेत आणि प्रत्येक हप्त्याला जमा होत राहणार आहे,
त्यामुळे या योजनेचे पैसे देखील वेळेतच मिळणार आहेत आणि तिने महिन्यांचे पैसे देखील एकत्रच मिळणार आहे त्यामुळे लाभार्थ्यांना चांगलाच मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.

श्रावण बाळ योजनेला कोण पात्र असतील?

श्रावण बाळ योजनेअंतर्गत असणाऱ्या राज्य सरकारच्या इतरही काही योजना आहेत त्या योजनांचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर श्रावणबाळ योजनेला तुम्ही अपात्र ठरू शकता कारण की माहितीप्रमाणे असे समजते की श्रावणबाळ योजना जर तुम्ही या योजनेचा ताप घेत असाल म्हणजे या योजनेचे लाभार्थी असेल तरी तर काही योजना असतील तर त्यामध्ये तुम्ही अपात्र ठरू शकता आता ही योजना राज्य सरकारने पन्नास वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या लोकांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे म्हणजेच या योजनेमध्ये तुम्ही पात्र असाल तर या योजनेचा लाभार्थी म्हणून दरमहा

तुमच्या बँक खात्यामध्ये सरकारकडून चार हजार पाचशे रुपये जमा करण्यात येणार आहे यासाठी पात्रता हीच आहे की तुमचे वय 50 वर्षापेक्षा जास्त असायला हवे ज्याप्रमाणे इतर योजना ज्या वृद्ध नागरिकांसाठी असतात त्याचप्रमाणे ही देखील योजना आहे आणि या योजनेचा लाभ देखील तुम्ही सेम पद्धतीने घेऊ शकता ही योजना पुरुष महिला दोन्हींसाठी उपलब्ध असेल असे सरकारकडून सांगण्यात आलेले आहेत.

या योजनेचा मुख्य उद्देश हाच होता की एखाद्या कुटुंबातील कमावता व्यक्ती नसेल तर अशा कुटुंबांना आर्थिक मदत म्हणून ही योजना सुरू करण्यात आली होती तसे की सेम पद्धतीने जे विधवा महिला योजना होती त्या सारखीच श्रावण बाळ योजना देखील आहे या योजनेचा घरातील वृद्ध नागरिक यांना चांगला फायदा होऊ शकतो.

सरकारच्या इतरही काही योजनांचे माहिती तुम्हाला हवी असेल तर तुम्ही येथे खाली क्लिक करून सर्व माहिती पाहू शकता व इतरांना देखील थोडीफार सरकारी योजनांचा लाभ घेता येईल म्हणून तुम्ही ती माहिती आपल्या इतर व्यक्तींसोबत देखील शेअर करू शकता खालील लिंक कर क्लिक करून मी राज्य सरकारच्या सर्व योजना माहिती पाहू शकता.

येथे क्लिक करून तुम्ही माहिती पाहू शकता.

Leave a Comment