New Yojana Fadnvis Reaction 2025 एप्रिल अन मे मध्ये या योजनेची अपडेट.

New Yojana Fadnvis Reaction 2025 एप्रिल आणि मे 2025 मध्ये राज्य सरकारने शेतीविषयक एक योजना आणण्याचे ठरविले आहेत. म्हणजे अशी एखादी नवीन योजना नाहीये तर ज्या काही राज्य सरकारच्या योजना सध्या अस्तित्वात आहेत त्यांच्यामध्येच काही नवीन बदल करून त्याच योजना या रूपात आणण्याचे राज्य सरकारच्या निर्णय सुरू आहे. ज्याप्रकारे लाडक्या बहिणी योजनेला

संपूर्ण राज्यातून मोठ्या प्रमाणात महिला भगिनींचा प्रतिसाद मिळाला तसेच इतर शेतकऱ्यांच्या ज्या काही योजना आहेत जसे महिलांना तर महा प्रत्येक हप्त्याला पंधराशे रुपये जमा होतात तसेच शेतकऱ्याने देखील दोन हजार रुपये जमा होतात त्यानंतर घरकुल सोबतच सौर ऊर्जा ही देखील योजना महत्वपूर्ण ठरली आहे या ज्या काही योजना आहेत त्या सर्वच्या सर्व योजना आता नव्या रूपात आणण्याचे राज्य सरकारने ठरविले आहे जसे की लाडकी बहीण योजना.

एक शेतकरी एक डीपी योजना अर्ज कसा करावा सर्व माहिती.

नव्या रूपामध्ये आल्यानंतर याच योजनेला आधी एक हजार पाचशे रुपये महिलांना दर हप्त्याला मिळायचे त्यामध्ये वाढ होऊन दर हप्त्याला दोन हजारापर्यंत रक्कम जाऊ शकते असा एक अंदाज वर्तवला जात आहे त्यानंतर जे शेतकऱ्यांना दोन हजार रुपये दर हप्ता महिना शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा व्हायचा त्यामुळे देखील वाढ होऊन 2300 किंवा 2400 एवढे पर्यंत रक्कम वाढू शकते या योजनेला देखील हा अंदाज वर्तवला जात आहे.

त्यानंतर सौरऊर्जा ही जी महत्त्वपूर्ण योजना होती त्यांना देखील शेतकऱ्यांचा भरपूर मोठ्या प्रमाणात संपूर्ण राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे या योजनेत देखील बदल होऊन ही योजना नव्या रूपामध्ये येणार असल्याचे समजते. हा निर्णय होत असताना बैठकीमध्ये राज्यसेवा तरी देवेंद्र फडणवीस सोबतच दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि अजित पवार हे देखील उपस्थित असताना. यांना नव्या रूपात येणारे योजना त्यांनी सांगितल्या.New Yojana Fadnvis Reaction 2025

सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे या संदर्भात देखील माहिती समोर येत आहे राज्य सरकारने या वर्षी बऱ्यापैकी योजना संदर्भात चांगली भूमिका घेतलेली आहे अर्थसंकल्पात काय निर्णय होतात त्याकडे सर्वांचे लक्ष आहे पण त्याआधी इतर काही ज्या बैठका होत असतात त्यामध्ये देखील मुख्यमंत्री विकास कामं  बोलत असतात  बद्दल नवीन येणारे योजना बद्दल अशा काही योजनांच्या आणि शेतकऱ्यांचा व इतर जनतेचा आर्थिक फायदा होईल या संदर्भात  नेहमीच चर्चा करत असतात.

सरकार ज्या योजना काढते त्याचा सरकारला काय फायदा होतो

मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये जी बैठक झाली त्या बैठक मध्ये जेवढे काही आपल्या राज्यातील दुष्काळी भाग आहेत म्हणजेच नगर साईट चा भाग छत्रपती संभाजी नगर साईटचा भाग मराठवाडा विदर्भ जेवढे काही दुष्काळग्रस्त भाग आहेत म्हणजे उन्हाळ्यामध्ये अशा भागात मध्ये पाणी टंचाई जाणवते अशा भागांमध्ये देखील पाण्यासंदर्भात चर्चा करणार असल्याचे मुख्यमंत्री सांगत आहेत पाणी प्रश्न सोडवणे हा आव्हानात्मक प्रश्न आहे पण तो राज्य सरकार सोडवेल असे मुख्यमंत्री संगत  देत आहेत.

जे उस तोड कामगार आहेत या कामगारांसाठी काही नवीन योजना येणार आहेत का? आणि येणार असतील तर कधी? आणि कोणत्या योजना असतील खालील प्रमाणे ,

2024 मध्ये ज्यावेळेस मुख्यमंत्री राज्यभरातील दौऱ्यावर होते त्यावेळेसच त्यांना असे काही प्रश्न विचारण्यात आले होते म्हणजे दुष्काळी भागातील जेवढे काही ऊसतोड कामगार मजूर असतात त्या भागातील तेथील मजरांनी असा प्रश्न उपस्थित केला होता की मुख्यमंत्री ऊसतोड कामगारांसाठी काही नवीन योजना काढणार का? तर त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते की या विषयावर आपण नक्कीच चर्चा करू व की एखादी चांगली नक्की योजना New Yojana Fadnvis Reaction 2025 काढण्यात येईल पण हा विषय नंतर स्थगित करण्यात आलेला होता पण आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या विषयावर चर्चा असे वाटते.

जर एखादी ऊसतोड कामगारांसाठी नवीन योजना काढण्यात आली तर ती योजना अशा प्रकारे असेल की जे ऊसतोड कामगार इतर जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये ऊस तोडणी साठी जात असतात तेव्हा त्यांना संसार उपयोगी वस्तू आणि राहण्यासाठी काय टेनची सुविधा व लाईट अशा काही सुविधांना राज्य सरकारी नवीन योजना काढून प्राधान्य देणार असल्याचे समजत आहे पण ही योजना कधीपर्यंत यशस्वी होईल हे सांगता येत नाही पण ही योजना यशस्वी झाल्यानंतर ऊसतोड कामगारांना खूप काही आर्थिक मदत तर होईलच पण ज्यावेळेस ऊसतोड कामगार मजूर

दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये जातो त्यावेळेस त्यांना बऱ्याचशा अडचणीचा सामना करावा लागतो ही योजना काढून त्या अडचणीचा सामना करण्यासाठी उत्सव कामगारांना मदत होईल त्यासोबतच आणखी एक महत्त्वाची योजना म्हणजे सुरक्षितता उस्थळ कामगारांना काम करताना काही दुखापत झाली तर त्या संदर्भात देखील योग्य मोबदला दिला जाईल अशी अपेक्षा ऊसतोड कामगार मजुरांची आहे. New Yojana Fadnvis Reaction 2025

राज्य सरकारने कामगारांसाठी या आधी देखील योजना काढल्या होत्या पण कामगारांना अडचणीचा सामना करावा लागणार नाही त्यानुसार जर राज्य सरकारने त्यांना एक आर्थिक सहाय्य म्हणून जर एखादी नवीन योजना काढली तर कामगार वर्गाचा मुख्यता ऊसतोड कामगार वर्गाचा चांगला फायदा होईल त्यामुळे राज्य सरकारने याकडे नक्की लक्ष द्यावे.

जर एखादी अशी नवीन योजना काढण्यात आली तर सोशल मीडियाच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने सर्व लाभार्थी व्यक्तींपर्यंत पोहोचण्यात येईल आणि जर योजना एखाद्या व्यक्तीला असेल तर त्यांनी इतर ठिकाणी चौकशी करून या योजनेची व्यवस्थित माहिती घ्यावी.

Leave a Comment