Mahindra XUV 700 Update ही कार आता दमदार इंजिन सोबतच नव्या रूपात दिसेल

Mahindra XUV 700 Update महिंद्रा कंपनीची xuv 700 हे गाडी भारताच्या मार्केटमध्ये खूपच पॉप्युलर आहे 2021 मध्ये ही गाडी xuv 700 या नावाने महिंद्रा कंपनीची गाडी मार्केटमध्ये उतरवली होती या गाडीला सुरुवातीपासूनच भारत तसेच इतर देशांमध्ये देखील या गाडीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. ही कार दमदार इंजिन सोबतच एक प्रोफेशनल लुक या कारला देण्यात आलेला आहे.

तर याच xuv 700 या गाडीबद्दल महिंद्रा कंपनीने एक नवीन अपडेट आणलेला आहे तो काय अपडेट आहे याबद्दल सविस्तर माहिती याच ब्लॉगमध्ये खालील प्रमाणे दिलेली आहे.

या कारमध्ये नवीन अपडेट जो दिलेला आहे तो सेफ्टी बाबत आहे.
म्हणजेच महिंद्रा कंपनीच्या ज्या काही कार असतील त्या कायमच सेफ्टी बाबत चांगला परफॉर्मन्स करत असतात महिंद्राची स्कॉर्पिओ तसेच बोलेरो
त्यासोबतच आता जी xuv 700 ही कार सेफ्टी फाइव स्टार रेटिंग सोबत येणार आहे.

या कार मधील जे काही नवीन अपडेट समोर आलेले आहेत.

  • सेफ्टी मध्ये देखील चांगली  रेटिंग
  • नवीन फीचर्स जसे की, ऑटोमॅटिक वर जास्त भर
  • ऑटो ड्रायविंग मध्ये आणखी नवीन बदल
  • नवीन लुक म्हणजे ही कार आता नव्या रूपात दिसणार आहे.
  • इंजिन मध्ये थोडाफार बदल केलेला आहे.
  • कार च जे काही इंटेरिअर त्या मध्ये देखील बदल केला जाणार आहे. म्हणजेच नवीन कलर चे इंटेरियर असेल

वरील जेवढे बदल आहेत तेवढे बदल xuv 700 मध्ये करण्यात येणार आहे. असे कंपनी चे म्हणणे आहे. तसेच कंपनी कार च्या किमती मध्ये देखील वाढ होणार असल्याचे समजते.

या कारच्या ज्या काही नवीन किमती आहे त्याबद्दल देखील बदल करण्यात आलेला आहे किमती देखील खालील प्रमाणे दिलेले आहेत xuv700 ही कार 14 लाख 50 हजार पासून सुरु होते तर 25 लाख रुपयांपर्यंत या कारचे किमती आहेत तर या कारचा टॉप मॉडेल ची किंमत ही 25 लाख रुपये आहे पण आता जे काही नवीन अपडेट असेल त्या अपडेट नुसार नवीन किमती देखील जाहीर होतील असे कंपनीचे म्हणणे आहे.

इलेक्ट्रिक गाड्यांसाठी ज्या सवलती दिल्या जातात त्या येथे पाहू शकता

महिंद्राची ही कार मध्ये मोठ्या प्रमाणात फीचर्स आणि नवीन टेक्नॉलॉजीचा वापर केलेला आहे त्यानुसार या गाडीला एक चांगल्या प्रकारचा लूक देण्यात आलेला आहे आणि या कारचा ऑटोमॅटिक ड्रायव्हिंग यामध्ये देखील आणखी अपडेट करून चांगला बदल करण्यात आलेला आहे.

गाडीची किंमत आणि लोन वर घेतली तर ईएमआय कसा असेल याची सविस्तर माहिती खालील प्रमाणे,

जर गाडीची किंमत 25,03,053 आहे. आणि 4,00,000 रुपये डाऊन पेमेंट भरले तर 9.00 टक्के इंट्रेस्ट रेट नुसार येणार हप्ता खाली दिल आहे.

वर्षयेणार हप्ता
चार वर्षांसाठी52,335
 पाच वर्षांसाठी43,656
सहा वर्षांसाठी37,909

 

Best Mahindra XUV 700 Update

या किंमती मध्ये थार रॉक्स देखील उपलब्ध आहे. आपल्या आवडीनुसार तुम्ही गाडी निवडू शकता.

जर तुम्ही 2025 मध्ये आपल्या फॅमिली साठी एक प्रीमियम गाडी घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही या गाडी कडे नक्की वळू शकता. या गाडी बद्दल आणखी काही माहिती खाली देण्यात आली आहे. ती पण तुम्ही पाहू शकता.

इतर माहिती

Mahindra XUV 700 Update new महिंद्रा आणि महिंद्रा कंपनी या कंपनीच्या ज्या काही दमदार एसयूव्ही गाड्या असतात त्या कायम ग्राहकांच्या पसंतीस असतात त्यांच्या पसंतीचा मान ठेवून याच कंपनीने xuv700 आजची गाडी भारतीय मार्केटमध्ये उतरवली होती. ज्यावेळेस ही गाडी मार्केट मध्ये उतरली आहे तेव्हापासून गाडीने अनेक ग्राहकांचे मने जिंकली आहेत त्यामुळेच त्या गाडीला मोठ्या प्रमाणात ग्राहकाने पसंती दर्शवलेली आहे याचाच विचार करून या गाडीमध्ये आणखी काही बदल करण्याचा कंपणीने निर्णय घेतलेला आहे.

पण गाडीचा फेसलिफ्ट बदलला गेला तर तो नवा फेसलिफ्ट कसा असेल गाडी नव्या रूपात कशी दिसेल याबद्दल ग्राहकांच्या मनात शंका आहे सध्याची मार्केटमध्ये गाडी उपलब्ध आहे ती गाडी ग्राहकांच्या पसंतीस चांगली उतरलेली आहे त्यामुळे नवा बदल करून वेगळ्या लूक देण्याचा प्रयत्न केला तर xuv 700 ग्राहकांच्या पसंतीस उतरेल का नाही हे पाहावे लागेल.

ही गाडी प्रीमियम तसेच प्रोफेशनल म्हणून ओळखली जाते आणि प्रोफेशनल लोकच या गाडीला खरेदी करतात त्यामुळे कंपनीने या गाडीला आणखी प्रीमियम बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे जर गाडी प्रीमियम बनवली गेली तर गाडीची किंमत देखील वाढणार आहे आधीच या गाडीची किंमत 25 लाखांच्या जवळपास आहे त्यानंतर आणखी गाडी बदल केल्यामुळे ही गाडी आणखी किमतीत वाढ होईल. यात काही शंका नाही.  Mahindra XUV 700 Update and prices

नवीन अपडेट कधी येणार या बद्दल तर महिंद्रा कंपनी ने संपूर्ण माहिती दिलेली आहे. की ऑगस्ट 2025 ऑक्टोबर   दरम्यान अपडेट येईल.

 

Leave a Comment