Jyacha taba tyachi malaki nirnay 2025- कितपत खरं आहे, ज्याचा ताबा त्याची जमीन

Jyacha taba tyachi malaki nirnay 2025 – सध्या समाज माध्यमांमध्ये अशा काही बातम्या पसरत आहे की जमिनीवर जर एखाद्या व्यक्तीचा बारा वर्षांपेक्षा जास्त ताबा असेल तर कायद्याने ती जमीन त्या मालकाचे होते अशा आशयाचे बरेच व्हिडिओज सोशल मीडियावर पाहायला भेटतात पण या माहितीमध्ये कितपत खरं आहे आणि आपण त्यावर किती विश्वास ठेवायचा याची सविस्तर माहिती मी खालील प्रमाणे दिलेली आहे.

लेक लाडकी योजनेची मोठी अपडेट समोर आली आहे

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय ज्याचा ताबा त्याचीच मालकी होणार अशा आशयाचे अनेक व्हिडिओ सध्या आपल्यामध्ये फिरत आहे आणि अशाच व्हिडिओ पैकी काही व्हिडिओ आपल्यापैकी काही लोकांनी मला पाठवले होते आणि ते बघून त्यामध्ये नक्की किती टक्के आहे याची विचारणा केली होती सर्वप्रथम मी जेव्हा ते व्हिडिओ आणि त्याची
प्रेक्षक संख्या पाहिली तेव्हा मला ही तांत्रिक प्रगती आणि समाज माध्यम याचा कौतुक वाटलं कौतुक अशा करता की कोणतीही माहिती पसरवण्याकरता या सगळ्याचा फार प्रभावी वापर करता येतो पण आता माहिती कुठली पसरवायची हे ज्याच्या त्याच्या हातात आहे तो ज्याचा त्याचा निर्णय आहे तर परत मूळ मुद्द्यावर येऊया की ज्याचा ताबा त्याची मालकी असा सर्वोच्च न्यायालयाचा खरंच काही निकाल आलेला आहे का खरंच असं काही कायदेशीर तत्त्व आहे का यासंदर्भात एक कायदेशीर तत्व ज्याची खूप चर्चा होते आणि ज्या लोकांना खूप आवडतं ते म्हणजे
प्रतिकूल ताब्याने मालकी म्हणजे कोण पाय ऍडव्हान्स पझेशन आता त्याच्या या कायदेशीर तत्त्वाचं म्हणणं काय आहे की समजा तुम्ही एखाद्याच्या एखाद्या जागेवर सलग बारा वर्ष किंवा त्याच्यापेक्षा अधिक काळ जर ताबा केला तर त्याने तुम्हाला त्या जागेची मालकी प्राप्त करून घेता येते असा एक सर्वसाधारण माहिती याच्याबद्दल पसरवलेली आहे. पण ऍडव्हान्स पोझिशन किंवा प्रतिकूल ताब्याने मालकी हा विषय वाटतो इतका सोपा नाहीये आता मगाशी आपण जे बघितलं की ज्याचा ताबा त्याची मालकी याच्याकरता सर्वोच्च न्यायालयाच्या ज्या निकालाचा दाखला देण्यात आलेला आहे तो सुद्धा आहे.Jyacha taba tyachi malaki nirnay 2025

केंद्र सरकारकडून काही मोठ्या योजनांची शक्यता.

मार्च 2024 चा मला वाटतं आणि तो आहे आपल्या महाराष्ट्रातलंच न्यायाधीश अभय यांचा आता क्षेत्रातलं कार्य आणि एकंदर सगळे त्यांचे व्यक्तिमत्व बघतात त्यांच्या निकालामध्ये सहसा त्रुटी सापडत नाही किंवा अन्याय सापडत नाही साहजिकच असा काहीतरी विपरीत निकाल त्यांच्याकडनं येणं हे जवळपास अशक्य आहे पण हे कोणाला माहिती आहे जे त्या क्षेत्रामध्ये आहेत
त्यांना सर्वसामान्य माणसाला हे सगळं माहिती नसतं ते सगळं आकलन नसतं आणि सर्वसामान्य माणसाची मनोवृत्ती एखादी आपल्याला पाहिजे ती माहिती जर कोणी देत असेल तर त्याच्याकडे साहजिकपणे आकर्षित होण्याची त्याच्यावर विश्वास ठेवण्याची असते आणि त्याचाच गैरफायदा या अशा लोकांकडून घेतला जातो आणि स्वतःच्या फायद्या करता वाटेल ती माहिती द्यायची आणि प्रेक्षक संख्या आणि मग त्यांना बाकी लाभ कमवायचे असे ते सगळे एकंदर चाललेलं आहे तर तो जो निकाल आहे तर
खालील प्रमाणे
  • त्यांनी मूळ मालका विरोधात आपल्याकडे प्रतिकूल ताबा आहे हे कथन केलं पाहिजे हे सिद्ध केलं पाहिजे
  • असाही कथन केलं पाहिजे की माझा सलग आणि दीर्घकाळाचा ताबा मूळ मालकाला माहिती आहे पण त्या सिद्ध सुद्धा केलं पाहिजे
  • कधी आलो हे त्या वादीने म्हटलं पाहिजे आणि सिद्ध केलं पाहिजेम्हणजे वादी त्या मालमत्तेच्या खोल्या आणि कोणत्याही त्रासाशिवाय ताब्यामध्ये होता हे जर सगळं सिद्ध झालं तर आणि तरच प्रतिकूल ताब्याने मालकी मिळू शकते .Jyacha taba tyachi malaki nirnay 2025
आमच्याकडे माझ्याकडे विशेषता ऍडव्हान्स पोझिशनचे आशेने जेवढे लोक येतात त्यापैकी जवळपास 99% केसेस मध्ये हा घटक नसतो त्यांना काय वाटतं की आपण एखाद्याच्या जागेवर ताबा केला की आपण त्याचे मालक होणार बारा वर्षांनी आपल्याला मालकी मिळणार पण असं नसत.

कारण असं जर असं जर कायदा प्रस्थापित झाला तर ज्या लोकांच्या गावाला जमीनी आहे जे दादा बरोबर जात नाहीत कब्जा करतील ते त्यांना त्यांची मालकी मिळून जाईल आणि प्रचंड आहे त्यामुळे प्रतिकूल ताब्याने मालकी सिद्ध करण्याकरता सगळ्यात महत्त्वाचा घटक जो असतो तो म्हणजे तुम्ही त्या मालमत्तेच्या प्रतिकूल ताब्यात असणं ते त्याच्या मूळ मालकाला माहिती असणं आणि ह्या घटक जर तुमचा पूर्ण झाला नाही तर तुम्हाला प्रतिकूल ताब्याने मालकी सिद्ध करता येणार नाही आणि ती मिळणारही नाही आणि हा सगळ्यात महत्त्वाचा घटक जो आहे तो त्या सगळ्या व्हिडिओज मधनं एकदम गायब करून टाकलेला आहे मी त्या सगळ्या व्हिडिओ मधून लोकांना असंच सांगण्यात आलंय की तुम्ही जमिनीवर ताबा करा बारा वर्षाच्या ताबा झाला की तुम्ही मालक होणार अहो असं नाहीये Jyacha taba tyachi malaki nirnay 2025

तुमचा ताबा बोल मालकाला माहिती असेल तरच तुम्हाला ते बारा वर्षाचा आणि बारा वर्षाच्या मालकीचा फायदा मिळू शकेल आणि बहुतांश प्रकरणात एकदम मालकाला माहितीच नसतं त्यामुळे तुमचे ते बारा वर्षे सुरू होऊ शकत नाही आणि जर मालकाला माहिती झालं तर तो काही ना काही कायदेशीर कारवाई करतो काही ना काही प्रकारे तुमच्या ताब्याला जे सलगता आहे त्याच्यामध्ये अडथळा निर्माण करतो म्हणजे
एक तर मालकाला कळलं त्यांनी कारवाई केली आणि त्याने जर ताब्यात अडथळा केला तर तुमची ती बारा वर्षे पूर्ण होत नाही आणि मग तुम्हाला त्याने मालकी मागता येत नाही कोणत्याही कायदेशीर किंवा कोणत्याही एखाद्या क्षेत्रातल्या माहितीचा जेव्हा तुम्ही ग्रहण करत असताना मध्ये youtube मधनं असेल समाज माध्यमातन असेल तर बरेचदा मगाशी मी म्हटल्याप्रमाणे काय आहे स्वतःच्या फायद्या करता तुम्हाला जे आवडेल तुम्हाला अशी माहिती
तुमच्यापुढे देण्याचं अनेक लोक काम करत असतात कारण त्यांना तुमच्या बऱ्याच काही देणंघेणं नसतं स्वतःचा फायदा डोळ्यासमोर ठेवून ते तुम्हाला कच्छपी लावत असतात विशेषता म्हणून मी नेहमी म्हणतो की जी माहिती तुम्हाला आकर्षक वाटेल जी माहिती तुम्हाला सोयीस्कर वाटेल विश्वास ठेवू नका आणि लोक याच्याबरोबर उलटा करतात जी
माहिती आकर्षक वाटते जी माहिती सोयीस्कर वाटते त्यावरच लोकांचा विश्वास बसतो आणि ते अत्यंत साहजिक आहे पण जेव्हा तुम्हाला असं वाटेल की ही माहिती आकर्षक आहे ही माहिती सोयीस्कर आहे तुम्ही विश्वासही तुमचा बसला तर जसा आपण डॉक्टरकडे सेकण्ड नोकियन घेतो तसं त्याबाबत तुम्ही पडताळा करा त्या क्षेत्रातल्या तज्ञ व्यक्तीला विचारा किंवा ही सगळी माहिती आता ऑनलाईन उपलब्ध आहे.Jyacha taba tyachi malaki nirnay 2025
यामध्ये दिलेली माहिती तुम्हाला समजलेली जर नसेल तर तुम्ही इतर सर्च करून माहिती घेऊ शकतात कोणत्याही खोट्या माहितीला बळी पडू नका

Leave a Comment