E sharm Card mahiti 2025-आपल्या कुटुंबाला मिळते 2 लाख रुपये पर्यन्त रक्कम.

E sharm Card mahiti 2025आपल्या भारत देशातील जे काही कामगार वर्ग असेल ते या कामगार वर्गासाठी महाराष्ट्र सरकारने काही मागच्या वर्षी काही योजना आणल्या होत्या पण आता भारत देशामधील जे काही कामगार वर्ग असेल अशा सर्व कामगार वर्गाला फायदा होईल.

अशी एक केंद्र सरकारने महत्त्वाची योजना सुरू करण्याचे ठरवले आहे. या कामगार वर्गासाठी एक महत्त्वाचा पोर्टल तयार करण्यात आलेला आहे त्या पोर्टलच्या इस्लाम पोर्टल असा आहे या कामगार पोर्टलवर कामगारांसंदर्भात जे काही महत्त्वाचे निर्णय व त्यांना देण्यात येणाऱ्या वस्तू यांचे सर्व माहिती या पोर्टलवर देण्यात आलेली आहे.

E sharm Card mahiti

आपल्या देशातील कोट्यवतीचे कामगार आहेत या सर्व कामगारांना सुरक्षा कवच हे महत्त्वाचे मानले जाते म्हणून बांधकाम क्षेत्रामध्ये जे काही कामगार वर्ग आहे अशा सर्व बांधकाम कामगारांसाठी सुरक्षा कवच देण्यात येणार आहे याच संदर्भात आजच्या या बातमीमध्ये आपण सर्व महत्त्वाची माहिती या या पोर्टल द्वारे दिली जाणार आहे. इ श्रम या पोर्टल बाबत जी काही महत्त्वाची माहिती आहे ती सर्व माहिती खालील प्रमाणे व्यवस्थित रित्या दिलेली आहे तरी सर्व कामगार वर्गाने ही माहिती व्यवस्थित पहावी व आपल्याला ज्या काही वस्तू मिळणार आहेत याची सर्व कामगार वर्गाने नोंद घ्यावी.

आपल्या भारताचे जे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या महत्त्वाच्या पोर्टलची घोषणा केली होती आतापर्यंत या पोर्टलवर 25 कोटींहून जास्त असंघटित कामगारांनी आपले नाव नोंदविले आहे या पोर्टलवर रोज नवीन नवीन कामगार आपली नोंद करत असतात रोज या पोर्टलवर कामगारांची संख्या वाढत आहे त्यामुळे हे पोर्टल कामगारांच्या वतीने किती महत्त्वाचा आहे हे समजत आहे.

E sharm Card  2025

भारत सरकारने या पोर्टल बाबत जेवढी काय माहिती दिली होती ती माहिती सर्व कामगारांनी व्यवस्थित रित्या त्यात असणाऱ्या नियमांचे पालन करून आपले नाव नोंदवत आहेत.
महत्त्वाचं म्हणजे आपल्या भारत देशामध्ये इतके दिवस ही पोर्टल आणली नव्हती पण आता सध्याच या पोर्टलची गरज का भासली याची सर्व माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे.

आपल्या भारत देशामध्ये जास्त प्रमाणात कामगार वर्ग आहे हे लोक असे आहेत की रोज काम करून आपले पोट भरत असतात ज्या दिवशी काम नसतं त्या दिवशी यांची कमाईचे साधन बंद होते. याच बांधकाम कामगारांसाठी या पोर्टलची आवश्यकता भासली आहे हे पोर्टल इतकं महत्त्वाचं आहे की हे पोर्टल कामगारांना सुरक्षित बनवत आहे म्हणजे जेणेकरून जर कामगारांना कुठलीही अडचण आली तर हे पोर्टल त्यावेळेस कामी येईल म्हणजे असे की

E sharm Card mahiti 2025 best

एखादी महामारी किंवा कुठल्याही प्रकारचं संकट दर देशावर आल्या तरी या कामगारांना उपासमारीची वेळ येते पण ती उपासमारीची वेळ येऊ नये त्यासाठी या पोर्टलची निर्मिती करण्यात आलेली आहे. जेणेकरून कुठलीही समस्या उद्भवली तर त्या समस्येचा सामना करण्यासाठी सरकारने या पोर्टल निर्मितीचे निर्णय घेतला आहे हे पोर्टल किती महत्त्वाचा आहे यात आपल्याला समजलेच असेल त्यामुळे कामगारांसाठी कुठले प्रकारचे संकटाचा सामना करता येऊ नये म्हणून एक विशेष व्यासपीठ या पोर्टल द्वारे तयार करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे

आता आपण या पोर्टल द्वारे जेवढे काही फायदे कामगारांना होणार आहेत या संदर्भात माहिती पाहिली आता आपण या पोर्टलमध्ये कोणते कोणते कामगार सहभागी होऊ शकतात जेणेकरून त्यांना देखील फायदा होईल अशा सर्व कामगारांची यादी खालील प्रमाणे दिलेली आहे.

या पोर्टलमध्ये रिक्षा किंवा टॅक्सी चालक या कामगारांना देखील फायदा होणार आहे तसेच शेती क्षेत्रातील कामगार किंवा कोणाचा व्यवसाय असेल म्हणजेच दुकानदारी दुकानात काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांना किंवा काही छोटे-मोठे व्यवसाय विक्रेते बांधकाम मजूर आणि घरकाम करणाऱ्या महिला किंवा पुरुष अशा सर्व व्यक्तींना फायदा होणार आहे शिवाय या पोर्टलमध्ये इतर जे असंघटित काय कामगार असतील त्या सर्व क्षेत्रातील कामगारांना या पोर्टलचा फायदा होणार आहे असे भारत सरकारकडून जारी करण्यात आलेली आहे.

E sharm Card mahiti 2025 india

आता या पोर्टल द्वारे कुठले कुठले फायदे कामगारांना होणार आहेत या संदर्भात सर्व माहिती खालील प्रमाणे दिलेले आहे. यामध्ये महत्त्वाचे म्हणजे एखाद्या कन्स्ट्रक्शन साइटवर जेवढे काही मजूर असतात अशा मजुरांचा कधी ना कधी काही वेळेस अपघात होतो म्हणून सर्वप्रथम अपघात विमा यासाठी या पोर्टल मध्ये आश्वासन देखील दिलेली आहे म्हणजेच एखाद्या कामगार व्यक्तीचा काम करता करताय छोटासा किंवा मोठा अपघात झाला तर त्या व्यक्तीला दोन ते तीन लाखापर्यंत विमा संरक्षण आहे किंवा काही अपंगत्व आल्यास एक लाख 50 हजार पर्यंत विमा संरक्षण देण्यात आलेले आहे.

आणखी काही महत्वाची माहिती पाहायची असेल तर इथे क्लिक कर 

त्यानंतर आणखी महत्त्वाचं म्हणजे व्यावसायिक फायदे देखील आहेत व्यवसायिक फायदे म्हणजे रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध करण्यात येणार आहेत व्यवसाय व्यवसाय देखील महत्त्वाची माहिती समोर येत आहे की

एखाद्या व्यवसाय करायचा असेल तर व्यवसाय मार्गदर्शन देखील या पोर्टल द्वारे देण्यात येणार आहे. किंवा एखाद्या क्षेत्रामध्ये कौशल्य शिकायचं असेल तर कौशल्य विकास देखील प्राधान्य देण्यात येणार आहे त्यामुळे पोर्टल किती महत्त्वाचा आहे हे आपल्याला समजलेच असेल त्यानंतर महत्त्वाची माहिती म्हणजे कामगारांना शासनाच्या योजना जाहीर करण्यात येत आहेत त्यांचा थेट लाभ आता या कामगारांना होणार आहे.

E sharm Card mahiti 2025

जसे की लाडके बहिणी योजना,सुरक्षा योजना, जीवन ज्योती विमा योजना. त्यासोबतच आयुष्यमान भारत योजना मानधन योजना या सर्व योजनांचा लाभ या कामगारांना थेट होणार आहे हे देखील अतिशय महत्त्वाची माहिती आहे यापूर्वी हे देखील फायदे होऊ शकतात.

Leave a Comment