Rohit pawar in Mantrimandal 2025 मंत्रिमंडळामध्ये 12 मार्च रोजी जे काय बैठक पार पडली त्यादरम्यान रोहित पवारांनी काही प्रश्न उपस्थित केले होते रोहित पवार म्हटले की लाडकी बहीण योजना सुरुवातीला पंधराशे देणार होते पण निवडणुकी काळात या योजनेला थोडासा वेगळेपण मिळाले आणि पंधराशे वरून 2000 जाणार असे महायुतीतील नेत्यांनी लाडक्या बहिणी योजनेतील लाभार्थ्यांना असे आश्वासन दिले पण आता तीन महिने झाले तरी या योजनेमध्ये काहीच बदल झालेला दिसत नाहीये आणि जे काही हक्क आहेत ते पण काही वेळेवर भेटत नाहीये सध्या फेब्रुवारी चा हप्ता मार्चमध्ये भेटला य त्यामुळे
रोहित पवारांनी असे काही प्रश्न विचारले जे या लाडक्या बहिणी योजना संबंधी होते. रोहित पवार म्हणाले दोन हजार रुपये कधी होतील याचे उत्तर द्या त्यानंतर त्यांनी आणखी काही सांगितलं ते म्हणाले जाहीर करण्यात आली होती त्यावेळेस महिलांना अर्ज करणे सोपे होण्यासाठी अंगणवाडी शिक्षकांची मदत घेण्यात आली होती आणि त्यांना जी महिला पात्र लाभार्थी या योजनेसाठी होईल त्या अर्जाचे प्रत्येकी 50 रुपये दिले जातील असे सांगण्यात आले होते त्यामुळे ज्यावेळेस सी योजना जीआर आला अर्ज सुरू झाले मोठ्या प्रमाणात महिलांनी अर्ज करण्यासाठी गर्दी केली होती.
त्यावेळेस या अंगणवाडी शिक्षकांची मोठ्या प्रमाणात मदत झाली महिलांनी अंगणवाडी शिक्षकांच्या मदतीने आपल्या अर्ज दाखल केले होते पण जे काही अर्ज पात्र झाले ज्या महिला भगिनी योजनेसाठी लाभार्थी आहेत त्यांचे अर्थ अंगणवाडी शिक्षकांच्या मदतीने पात्र झाले, त्या शिक्षकांना सरकारने ठरलेले रक्कम होती ती दिली का असे देखील रोहित पवारांनी 12 मार्च रोजी मंत्रिमंडळ बैठक पार पडली यामध्ये विचारले त्या वर उत्तर देताना. आदित्य तटकरे म्हणाल्या की ज्या वेळेस योजना अवलंबून दिली जात होती.Rohit pawar in Mantrimandal 2025
त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणात अर्ज करण्यात आले होते त्यावेळेस जेवढे काही अर्ज करू त्यापैकी जवळपास सर्वच्या सर्व अर्ज हे मात्र झाले होते आणि ज्या काही अंगणवाडी शिक्षक यांच्या मदतीने जे आपले प्राप्त करण्यात आले होते यांचे योजनेसाठी लाभार्थी ठरलेले होते त्यांना देखील योग्य मोबदला दिलेला आहे असे सांगितले.
तसेच या योजनेची दुसरी बाजू पाहिली तर फेब्रुवारी महिन्याचा जो काही हप्ता होता तो कितीतरी महिलांच्या
आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात आला आहे किंवा कितीतरी महिन्याचा खर्च आलेला नाहीये पण मार्चमध्ये सांगण्यात आले होते की दोन्ही हप्त्याचे पैसे एकत्र येतील त्यानंतर असे सांगण्यात आले की जे काही पैसे असतील ते दोन टप्प्यात येतील म्हणजे मार्चमध्येच दोन्ही हप्त्याचे पैसे येतील पण ते दोन टप्प्यात येतील पण त्यापैकी एक पण टप्पा काही महिलांच्या खात्यात जमा झालेले नाही त्यामुळे होळी निमित्त दुसरा टप्पा येणार होता. पण होळी जवळ आली तरी दुसऱ्या टप्पा देखील आलेला नाही. त्यामुळे आणखी किती वाट पाहावी लागणार अशा देखील काही महिलांच्या प्रतिक्रिया आहेतच.
विहीर खोदताना बोर घेतल्याने कोणते फायदे होतात?
काही महिलांच्या प्रतिक्रिया अशा पण आहेत की सुरुवातीला जे काही लाभार्थी पात्र ठरवण्यासाठी जे नियम बनवल्यात आहे ते नियमाची सोपे होते पण आता पात्र महिलांसाठी अडचण वाढली आहे नियम आणखी कडक करण्यात आलेले आहेत. त्यामुळे कितीतरी महिला या योजनेपासून वंचित राहणार आहेत ज्या महिलांना या योजनेचे आर्थिक मदतीची जास्त गरज होती असेच महिला वंचित राहण्याची शक्यता आहे.
आता 22 मार्चपर्यंत या सर्व हफ्त्यांची माहिती येईल त्यावेळेस समजेल की किती महिलांना सर्व हप्त्यांची पैसे मिळाले व किती महिला वंचित राहिल्या त्यानुसार आकडेवारी समोर येईल.Rohit pawar in Mantrimandal 2025
त्यानंतर रोहित पवारांनी आणखी एक प्रश्न उपस्थित केला तो आज प्रश्न असा होता की महा सन्मान योजनेत ज्या महिला शेतकऱ्यांना सरकारतर्फे दर हप्ता काही ठराविक रक्कम मिळत होती अशा महिलांना लाडक्या बहिणी योजनेचे पैसे मिळणार नाहीत पण ज्यावेळेस सुरुवातीला सांगण्यात आली होती की सर्वच महिन्याला पैसे मिळतील पण आता नियम तयार करून ज्या महिला लाडकी बहीण व्यतिरिक्त इतर काही योजनांचा लाभ घेत असतील तर त्या महिलांना लाडक्या बहिणी मिळण्याची पैसे मिळणार नाहीत त्यामुळे असा प्रश्न विचारला होता महिला ज्या महिलांना महा सन्मान योजनेचे पैसे मिळत होते अशा महिला या योजनेमध्ये अपात्र ठरतील.
रोहित पवारांनी मंत्रिमंडळ मध्ये लाडक्या बहिणी योजनेबद्दल जेवढे काही महत्त्वाचे प्रश्न होते तेवढे मांडले त्यावर आधारित तटकरे यांनी देखील उत्तर दिलेले आहे आता त्या प्रश्नावर जे विचार त्यावर काही पुढे प्रक्रिया होते ते देखील समजेलच पण सध्या तरी लाडक्या बहिणी योजनेची हीच सर्वात मोठी अपडेट होते यावर मंत्री उपमुख्यमंत्री काय म्हणतील ते पाहावे लागेल. Rohit pawar in Mantrimandal 2025
अशाच राज्य सरकारच्या किंवा केंद्र सरकारच्या ज्या काही नवीन नवीन योजना असतात किंवा ज्या योजना सद्यस्थितीमध्ये चालू आहेत त्या योजनांची जी काही नवीन अपडेट येत असते त्या सर्व अपडेट पाहण्यासाठी खाली लिंक दिली आहेत तिथे क्लिक करून तुम्ही सर्वच्या सर्व योजनांची नवीन नवीन अपडेट पाहू शकता.