Chin big Dam mahiti भारता शेजारीच असलेल्या चीन या देशांनी ब्रह्मपुत्र नदीवरील मोठ्या प्रमाणात एक महाकाय धरण बांधण्याचा निर्णय घेतलेला आहे. हे धरण पुत्र नदीवरील सर्वात मोठे धरण बांधले जाणार आहे या धरण बांधण्या पाठीमागे चीनला एक मोठ्या प्रमाणात वीज निर्माण करायचे आहे हे धरण एवढं महा काय असणार आहे की त्याला तयार होण्यासाठीच दहा ते पंधरा वर्षांचा कालावधी लागू शकतो आणि हे महाकाय धरण झाल्यानंतरचे मोठ्या प्रमाणात हायड्रोकार्बन निर्माण करू शकतो सोबतच वीज निर्मिती करू शकता.
चीन या देशाला मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती करायची आहे त्यामुळे चीन या देशाने हे महाकाय धरण बांधण्याचे ठरवलं आहे. चीन हा देश काय मत कुठल्यातरी गोष्टींनी चर्चेत आहे आता ही इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे हे महाकाय धरण हे धरण बांधण्यासाठी जास्त वर्षांचा कालावधी लागणार तर आहेच पण यातून चीनला मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे असे दिसते.
आपल्या कुटुंबाला मिळते 2 लाख रुपये पर्यन्त रक्कम.
हे महाकाय धरण तयार झाल्यानंतर तिथे मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती तर होणारच आहे आणखी पर्यटनाला देखील चालना मिळणार आहे पण त्यासाठी अनेक वर्ष वाट पाहावी लागणार आहे. हे महाकाय धरण ब्रह्मपुत्रा नदीवर असल्यामुळे मोठ्या प्रमाणात ते पाण्याची साठवण केली जाणार आहे त्यातून चीन फायदा तर करून घेणार आहे तसेच वेगवेगळ्या गोष्टी देखील साधल्या जाणार आहे.
चीन बांधत असलेल्या महाकाय धरणाबद्दल आणखी काही आश्चर्यकारक माहिती आहे ती सर्व माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे.
चीनला हे महाकाय धरण यासाठी बांधायचा आहे की चीन नेहमीच काही वेगवेगळे आणि इंटरेस्टिंग गोष्टी करत असते चीनने याआधी सर्वात खोल बोरवेल देखील केलेला आहे जो की आठ किलोमीटर पेक्षा जास्त आहे चीन कायमच नवीन नवीन गोष्टी करत असतात तसेच हे महाकाय धरणाला देखील चीन हा देश काहीतरी वेगळं करायच्या उद्देशाने पाहत आहे.
Chin big Dam mahiti2025
याआधी चीनकडे यासारखे काही महाकाय धरण होते का व होते तर त्या मोठ्या धरणातून चीनला काय फायदा व्हायचा याची काही माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे.
चीन कडे आधी एक मोठा धरण होतं पण ते एवढं काय मोठा नव्हतं पण त्या मोठ्या धरणातून चेन ला बरेचसे फायदे व्हायचे जसे की धरणाचा एक महत्त्वाचा उद्देश असतो तो पाणी साठवून ठेवण्याचा आणि दुसरा म्हणजे त्या धरणातून वीजनिर्मिती करण्याचा तरी चीनमध्ये आधीचे धरण होतं त्या धरणामार्फत चीन मोठ्या प्रमाणात पाण्याचे साठवणूक करायचा तसेच विद्युत निर्मिती देखील करायचा यासारखे बरेचसे प्रकल्प हे चीनमध्ये धरणांवर आहेत.
Shetkari Big Update 2025 शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी महाराष्ट्र
आता चीन या देशांमध्ये हे महाकाय धारण झालं तर त्या ठिकाणी पर्यटन देखील वाढणार तर आहेत यातून देखील चीन ला मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा देखील होईल.
जसं की आता दुबईमध्ये जसं बुर्ज खलिफा आहे म्हणजे जगातील सर्वात उंच बिल्डिंग अशी त्याची ओळख आहे ती बिल्डिंग पाहण्यासाठी लोक जगभरातून येत असतात व तेथील पर्यटनाला चालना मिळते म्हणजेच वाळवंट सारख्या प्रदेशात देखील पर्यटन वाढते काही वेगळे केले तर त्याच प्रकारे चीन या देशाला देखील असे वाटते हे महाकाय धरण बांधल्यामुळे येथे पर्यटन मोठ्या प्रमाणात वाढेल व जगभरातील लोकांचे एक आकर्षण म्हणून जगभरातील पर्यटक ते धरण पाहण्यासाठी भेट देतील व यातूनच चीनला पर्यटना मार्फत आर्थिक फायदा होईल.
Chin big Dam information
चीनला हीच पर्यटनाची गोष्ट साध्य करून दाखवायचे आहे म्हणून हे महाकाय धरण चीन बांधणार आहेत.
या आधी चीन पर्यटनासाठी कोणत्या गोष्टींमध्ये प्रसिद्ध होते का खालील प्रमाणे.
याआधी त्यांच्या शहरांमुळे ओळखले जायचे येथील संस्कृती देखील वेगळीच होती व तेथील काही प्राचीन गोष्टी या सर्व गोष्टींसाठी चीन हा देश पर्यटन म्हणून ओळखला जायचा तसेच भारतासारखंच चीन देखील सर्व गुण संपन्न देश आहे ही देखील चीनची वेगळी ओळख आहे.
जर ब्रह्मपुत्रभर बांधत असलेल्या महाकाय धरण झाल्यानंतर चीन हा देश जग पातळीवर वेगळी ओळख निर्माण करेल.
आपल्या भारत देशामध्ये असे मोठे महाकाय धरण आहे का असेल तर कुठे व नसल्यास आपल्या देशात देखील असे धरून असायला हवे का असे काहींना वाटते ते देखील खालील प्रमाणे दिलेले आहेत.
Shetkari Big Update 2025 शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी महाराष्ट्र
भारत देश देखील काही कमी नाही असं महाकाय धरण भारतात देखील कुठेतरी व्हायला पाहिजे म्हणजेच आपल्या भारतामध्ये पर्यटन देखील मोठ्या प्रमाणात चालते आपल्या देशातील लोक अशा काही वेगळ्या मोठ्या किंवा इतर विदेशात तील संस्कृती पाहण्यासाठी भारतातील इतर देशांमध्ये जातात आपल्या भारतात देखील असे महाकाय मोठे धरण झाले तर त्याचा फायदा आपल्या देशालाच होईल.
आपल्या देशात देखील इतर देशांमधील लोक पर्यटन म्हणून भारतात येतील याचा भारताला देखील फायदा होईल.
पण भारतात हे असे महाकाय धरण होईलच पण आपल्या देशातील राजकारण कसे असायला हवे तरच अशा गोष्टी साध्य करणे शक्य होईल.
Chin big Dam 2025
चीन हा देश नवीन नवीन गोष्टी काढून इतर देशांना त्याचा कधी फायदा होतो तर कधी परिणाम भोगावे लागतात आता किंवा काय झालं समजेल की त्याचा कितपत फायदा होतो.