maharashtra sarkar 2new yojana update राज्य सरकार कायमच नवीन नवीन योजना काढत असते माहिती च सरकार आल्यानंतर माहितीच्या नेत्यांनी काही नवीन नवीन योजनांची मागणी केली होती पण आता लाडकी बहीण योजना तसेच शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाचे योजना आहेत जसे की आता एक नवीन येणार आहे शेतकरी योजना या सर्व योजनांचा लाभ थेट शेतकऱ्यांना मिळत आहे.
या आधी प्रत्येक शेतकऱ्याला सौरऊर्जेवर चालणारी मोटर त्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याला घरकुल शेतकऱ्यांना घरकुल मंजूर देखील झाले अशा सर्व योजना महायुक्त सरकार काढत असते यासोबतच नंतर आणखी दोन योजना काढण्याचे तयारीत आहे योजनांची आधीच चर्चा झाली होती की या योजना लवकरच अन्यथा येणार आहे पण आता राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये काही महत्त्वपूर्ण गोष्टींवर चर्चा करण्यात आली जसे की आणखी दोन योजना आणणार आहे
त्यातली एक योजना म्हणजे जसे आता माझी लाडकी बहिणी योजना आहे तसेच लाडकी लेक अशी एक योजना आणण्याचा तयारीत आहे माझी लाडकी बहीण तिच्या योजनेमध्ये लाभार्थी ज्या काही महिला भगिनी असतील त्या महिला भगिनींच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये येत होते आपल्या मुलीच्या खात्यावर एक ठराविक रक्कम मिळत आहे येणार आहे. maharashtra sarkar 2new yojana update
आपल्या कुटुंबाला मिळते 2 लाख रुपये पर्यन्त रक्कम.
तसेच राज्य सरकार दोन योजना काढण्याचे तयारी आहे त्यातली एक लाडकी लेक्चर झाली दुसरी आहे एक डीपी एक शेतकरी आता एक डीपी एक शेतकरी योजना 2000 22 सादिक येणार होते पण काही कारणास्तव या योजनेवर चर्चा करण्यात थांबवण्यात आले होते या योजनेचा नंतर जीआर देखील आलेला नाही.
आता राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये जे काही बैठकीत आहे जे काही निर्णय झाले त्यामध्ये एक डीपी एक शेतकरी अशी एक योजना सरकार राहणार आहे सरकार देणार आहे शेतकऱ्याला महत्त्वाची गोष्ट म्हणजे असते म्हणजे शेतकऱ्याला पाणी भरण्यासाठी रात्री दिली जायची पण आता एक डीपी अशी काही योजना आल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्यांनी योजनेचा फायदा होणार आहे म्हणजेच प्रत्येक शेतकऱ्याला दिवस लाईट देण्यात येणार आहे.
maharashtra sarkar 2new yojana
मार्चमध्ये या दोन्ही योजनांची अंमलबजावणी केली जाईल त्यामुळे ज्यांना कोणाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल अशा सर्व लाभार्थ्यांनी या योजनेसाठी लवकर अर्ज करावा.
शेती संदर्भात नेहमीच नवनवीन योजना सरकारमार्फत राबवल्या जात असतातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शेती संदर्भात आणखी काही योजनांची लवकरच अंमलबजावणी केली जाईल असे सांगण्यात आलेले आहे. शेतीसाठी मुख्यता महत्त्वाचा ट्रॅक्टर समजला जातो ट्रॅक्टर हा शेतीसाठी खूप आवश्यक आहे त्यामुळे शेती ला ट्रॅक्टर सोबत ट्रॅक्टर असणारे अवजारे यावर विशेष सूट मिळावी यासाठी सरकारतर्फे मान्यता दिली जाणार आहे. त्यानंतर
सरकार ज्या योजना काढते त्याचा सरकारला काय फायदा होतो
जंगली जनावरांपासून शेती व शेतकऱ्यांना काही हानी पोहोचत असेल तर त्याचा योग्य मोबदला प्रशासन देतील असेही चर्चा होताना दिसत आहेत. तसेच ज्या दुष्काळी भागामध्ये जंगली जनावरांसाठी पाण्याची मोठी टंचाई असते अशा ठिकाणी ज्या ठिकाणी जंगली जनावरांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे अशा ठिकाणी छोटे छोटे तळे करून त्यामध्ये टँकरने पाणी सोडण्यात येणार आहे व जंगली जनावरांचे पाण्याचे हाल कमी होतील अशा काही नवीन नवीन प्रकारचे आश्वासने पण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी दिलेले आहेतच.
maharashtra sarkar 2new yojana update.
सरकारने वर सांगितल्याप्रमाणे जनावरांचे पाण्याचे हाल होऊ नये यासाठी जे काही उपाययोजना केली जाणार आहे ती लवकरात लवकर करावी कारण उन्हाळा खूप कडक होत चाललेला आहे. राज्य सरकारने अशा गोष्टींकडे लक्ष दिले तर खूप मोठ्या प्रमाणात फायदा होईल कारण की जे जंगली जनावर असतात. त्यांना जंगलात पाणी न मिळाल्यामुळे ती पाण्याच्या शोधात मानवी वस्ती येत असतात.
आणि सरकारच्या दोन महत्त्वाच्या योजना काढणार आहे त्या संदर्भात तिची काय अपडेट असतील ती 15 मार्च नंतर देण्यात येणार आहे याची सर्वांनी दखल घ्यावी. कारण अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू असल्याने त्यामध्ये जेवढे काही निर्णय होतील ते सर्व सोशल मीडियाच्या आधारे सर्व जनतेपर्यंत पोहोचले जातील त्यामध्ये जनतेच्या फायदेशीर असणारे गोष्टी तसेच शेतकऱ्यांना किंवा इतर कामगार वर्गांना ज्या गोष्टी फायदेशीर होतील अशा सर्व गोष्टींची माहिती व्यवस्थित दिली जाईल.
मार्च मध्ये घरकुल संदर्भात नवीन अपडेट best
ज्याप्रमाणे लाडकी बहीण चांगलाच मोठ्या प्रमाणात प्रतिसाद महिला भगिनींकडून मिळत आहे त्याचप्रमाणे एक नवीन योजना लाडकी लेक ही एक योजना आणण्याचा विचार सरकार करत आहे पण त्यावर अद्याप कुठलीही चर्चा होत नसल्याने तो विषय सध्या स्थगित केलेला आहे त्यावेळेस त्याच्यावर चर्चा होईल त्यावेळेस लाडकी लेक या योजनेला
अर्ज कसा करायचा कोणते कागदपत्रे लागतील किंवा जी मुलगी आहे त्या मुलीचे वय किती असायला पाहिजे तिचे शिक्षण वगैरे अशा सर्व गोष्टींची माहिती जीआर आल्यानंतर समजेल तेव्हाच समजेल की मुलींना नक्की किती रक्कम मिळणार आहे व या योजनेला अर्ज कसा करायचा व या योजनेचा अर्ज करण्याचा कालावधी कधी असेल याची संपूर्ण माहिती जीआर आल्यानंतर समजेल.maharashtra sarkar 2new yojana update
एप्रिल नंतर लाडकी लेक या योजनेचा अर्थ चालू होऊ शकतो असे एक अंदाज वाटतो आणि या योजनेचा शाळकरी मुलींना चांगला फायदा होईल असे राज्य सरकारने सांगितले आहे जसा महिला माझी लाडकी बहीण योजनेचा फायदा घेत आहेत त्याचप्रमाण लाडकी लेक या योजनेला देखील राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळेल असे वाटते.