Navin Vihir Khodkam Mahiti 2025 विहीर खोदताना बोर घेतल्याने कोणते फायदे होतात?

Navin Vihir Khodkam Mahiti 2025 आता विहीर खोदताना बोर घेतल्याने अनेक प्रकारचे फायदे होतात काही लोकांना समजलं असेल की नवीन विहीर करताना बोर घ्यावा. पण काही लोकांना अजूनही समजले नसेल की बोर घ्यायचा म्हणजे नेमका कसा बोर घ्यायचा ही एक नवीन पद्धत आहे मोजक गावांमध्ये अशी पद्धत अवलंबून दिली जात आहे.

  • काही शेतकरी ही पद्धत अवलंबतात त्यांना काय फायदा झाला आहे का व नुकसान झाले आहे का त्या संदर्भात सर्व चर्चा झाली आहे ती त्याची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे.

पहिला पण हे समजून घ्यायला पाहिजे की नवीन विहीर च काम चालू करताना ज्या ठिकाणी आपल्याला विहीर खांडायचे आहे त्या ठिकाणी आधी एक बोरवेल करून पहावा आता ही ची पद्धत आहे ती काही शेतकऱ्यांना विचित्र वाटेल तर काही शेतकरी या पद्धतीचा नवीन विहीर करण्याच्या अगोदर अवलंब करतातच या बोरवेल पद्धतीमधून शेतकऱ्यांना किती फायदा होतो किती नुकसान होतं हे काही शेतकऱ्यांनी प्रतिक्रिया दिले आहेत त्यावरून समजतं

  • शेतकऱ्यांचे या पद्धतीवर काय प्रतिक्रिया आहेत ते देखील खालील प्रमाणे दिलेले आहेत त्या देखील पहाव्या.

तर ही पद्धत कशी काम करते ज्यावेळेस आपल्याला एखाद्या नवीन विहिरीचं काम चालू करायचा आहे ज्या ठिकाणी विहिरीचे काम चालू करत आहे त्या ठिकाणी आधी एक बोरवेल करून पहावा जेणेकरून समजून जाईल की ज्या ठिकाणी आपण विहीर खोदतोय त्या ठिकाणी माती किती आहे मुरूम खडक व कोणत्या प्रकारचे रान खाली लागणार आहे हे सगळं समजून जातं अनेक शेतकरी सांगतात की या पद्धतीचा फायदा देखील झालेला आहे आणि या पद्धतीमुळे त्या ठिकाणी विहीर च काम करायचं आहे त्या ठिकाणी खाली जमीन पातळीचे माहिती येते की खाली ज्या ठिकाणी विहीर खोदायचे आहे त्या ठिकाणी खडक कोणत्या प्रकारचा आहे वगैरे वगैरे असे सर्व माहिती मिळून जाते.
त्यानंतर या बोरवेल पद्धतीने शेतकऱ्यांना काही नुकसान होत आहे का त्याचे देखील माहिती खाली दिलेली आहे,Navin Vihir Khodkam Mahiti 2025

सरकार कडून 2 नव्या योजनांची अपडेट समोर

विहीर खोदताना बोरवेल घ्यावा हे सांगताना काही शेतकऱ्यांना हसू येतं तर काही शेतकऱ्यांना हे फायदेशीर देखील वाटतं पण या पद्धतीचा एक नुकसान म्हणजे ही पद्धत खर्चिक आहे यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक नुकसान देखील होऊ शकते हाच एक नुकसानदायक या पद्धतीमध्ये तोटा आहे. काही शेतकरी या खर्चिक कामाला नकार देतात त्यामुळे ही पद्धत सर्वच ठिकाणी फायदेशीर ठरेल असं नाही.

या पद्धतीचा कितपत फायदा शेतकऱ्याला होतो ते सर्व खालील प्रमाणे, या पद्धतीचा शेतकऱ्यांना फक्त जमीन कशी हे समजण्यासाठी याचाच एक फायदा होतो. त्यानंतर ज्या ठिकाणी विहीर च काम करायचं आहे जर अशा ठिकाणी किंवा त्या परिसरात आजूबाजूला शेतकऱ्यांचे विहिरी असतातच त्या विहिरीवरून देखील एक अंदाज देऊन जातो की विहीर करताना खाली कोणत्या प्रकारचे जमीन लागणार आहे. कारण आजूबाजूच्या विहिरींवरणच आपल्याला जे विहीर खोदायचे आहे त्या ठिकाणी परिसरातील विहिरींवरून अंदाज घेऊन जातो त्यामुळे अशा ठिकाणी ही बोरवेल पद्धत काम करू शकत नाही किंवा अशा ठिकाणी या पद्धतीची काही एक गरज लागणार नाही पण शक्यतो सर्वच Navin Vihir Khodkam Mahiti 2025

शेतकऱ्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या शेतकऱ्यांकडे विहिरी असतात त्यामुळे फक्त खाली जमीन कशी लागणार आहे यासाठी जर बोरवेल करणारा असाल तर हे नुकसानदायिक देखील ठरू शकतात कारण फक्त खाली जमीन कशी लागणार आहे यासाठी जर बोरवेल करणार असाल तर थांबा कारण ही जी जमिनीची माहिती आहे ती आपल्याला इतर आपल्या आजूबाजूच्या विहिरींकडे पाहून देखील समजेल.

मार्च मध्ये घरकुल संदर्भात नवीन अपडेट

ही जी वीहीर खोदायच्या आधी जे बोरवेल पद्धत आहे ती पद्धत शक्यतो कोणीही वापरत नाही कारण ही पद्धत खर्चिक असते आणि ही पद्धत काही तुरळक आणि मोजक्याच ठिकाणी पाहायला मिळत आहे काही शेतकऱ्यांना अजूनही पद्धतीचा काही एक माहिती नाही.

  • महत्वाची टीप,

ही जी बोरवेल पद्धत आहे ही तुम्हाला याआधी माहीत होती का किंवा या पद्धतीचं तुम्ही कधी अवलंब केला आहे का किंवा अशा पद्धतीचा जर तुम्हाला अवलंब करायचा असेल तर तुम्हीच सोशल मीडियाच्या माध्यमातून आणखी माहिती घेऊ शकता म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी या पद्धतीचा आधी अवलंब केला आहे त्या शेतकऱ्यांना कोणता फायदेशीर बदल जाणवला आहे का हे तुम्ही पाहू शकता त्यानंतर तुम्हाला अवलंब करायचा असेल तरी सर्व माहिती घेऊन तुम्ही या पद्धतीचा अवलंब करू शकतात पण त्याआधी ज्या शेतकऱ्यांनी अशी पद्धत अवलंबले आहे ते शेतकऱ्याचा अनुभव नक्की घ्या सर्व माहिती व्यवस्थित घेतल्यानंतरच या पद्धतीने तुम्ही नवीन विहिरीचे काम करू शकता.

  • इतर काही  माहिती,

आता ही झाली विहीर करतानाच्या आधी बोरवेल करण्याच्या पद्धतीची माहिती यानंतर खाली काही वेगळी माहिती पाहूया की राज्यात यावर्षी कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त बोरवेल झालेले आहेत, तसं पाहिलं तर यावर्षी राज्यात जास्त काही पाण्याची टंचाई जाणवली नाही पण जे दुष्काळी भाग आहेत त्या भागांमध्ये लवकरच टँकर सुरू झाले होते अशा भागांमध्ये लोक दरवर्षी मोठ्या प्रमाणात बोरवेल घेत असतात तर यावर्षी देखील मराठवाडा या भागांमध्येच बोरवेल ची संख्या जास्त आहे.Navin Vihir Khodkam Mahiti 2025

 

 

Leave a Comment