RBI Rule March 2025- RBI बँक संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे.

RBI Rule March 2025-बँक संदर्भात एक मोठा निर्णय समोर येत आहे. आता प्रत्येकाचेच दोन-चार हे बँक अकाउंट असतात पण या बँक अकाउंट च्या बाबतीत काही नवीन नियम लागू करण्यात आलेले आहेत हे सर्व नियम खालील प्रमाणे आहेत बँक खाते हे प्रत्येकाचा एक महत्त्वाचा घटक आहे आपल्याकडे असलेले पैसे व्यवस्थित साठवण्यासाठी बँक खात्याचा वापर केला जातो तसेच काही सरकारी योजना कुठल्या गोष्टीचा फायदा घ्यायचा असेल तर बँक खाते हे महत्त्वाचे ठरले जाते पण काही कारणास्तव आपले बँक खाते बंद केले जातात किंवा आपले बँक खात्यातून आपोआप पैसे कट होतात कदाचित बँक किती सुरक्षित असतील तरी आपल्या खात्यातून आपल्या किंवा इतरांच्या चुकीने पैसे कट होतात अशा बऱ्याचशा घटना  रोज घडत असतात.

खात्यावर थोडीफार रक्कम ठेवणे गरजेचे का.

आता आपण पाहिलं तर नियम असा आहे की आपण आपल्या खात्यावर थोडेफार पैसे ठेवणे गरजेचे आहे सर्वच्या सर्व पैसे आपल्याला काढता येत नाही ते अशासाठी असतात की आपले बँक खाते चालू आहे हे समजण्यासाठी आपल्या खात्यावर पैसे ठेवले जातात.
पण भारतीय रिझर्व बँक यांनी सांगितल्याप्रमाणे ज्या व्यक्तीचे बँकेत खाते आहे त्या व्यक्तीने आपल्या खात्यावर शिल्लक रक्कम ठेवणे गरजेचे आहे याचा फायदा बँकेला असा होतो की बँकेला त्यांच्या रोजच्या कामासाठी तसेच खातेदारांना नवनवीन सेवांचे लाभ घेता यावा यासाठी दररोज बँकांना काही पैशांची गरज भासत असते त्यामुळे व्यक्तींनी आपल्या खात्यावर थोडेफार रकम ठेवणे गरजेचे आहे.

new RBI Rule March 2025

खालील प्रमाणे काही बँका दिलेले आहेत त्या बँका सांगतात की आपल्या खात्यावर किती रक्कम शिल्लक ठेवणे गरजेचे आहे त्या सर्व बँकांची यादी खालील प्रमाणे दिलेली आहे ते सर्वांनी व्यवस्थित पहा व आपले बँकेत खाते आहे व कोणत्या बँकेत खाते आहे ते बँकेनुसार आपल्या खात्यात किती रक्कम असायला हवे ही प्रत्येकाने खालील प्रमाणे पहावे.

स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय)-
स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये या बँकेत आपल्या खातेदारांना मोठ्या शहरांमध्ये तीन हजार रुपये खात्यावर शिल्लक ठेवणे गरजेचे आहे तसेच छोट्या शहरांमध्ये दोन हजारापर्यंत रक्कम ठेवणे शिल्लक रक्कम ठेवणे गरजेचे आहे सोबतच ग्रामीण भागामध्ये एक हजार रुपयांपर्यंत शिल्लक रक्कम आपल्या खात्यावर असणे गरजेचे आहे या सर्व काही भागानुसार आपल्या खात्यावर किती रक्कम असायला हवी याची सविस्तर माहिती व बँकेच्या नियमाची माहिती दिलेली आहे.

दुसरी बँक आहे एचडीएफसी-
एचडीएफसी बँक मध्ये आपण लहान शहरांमध्ये असेल तर 2500 रुपये इतकी रक्कम आपल्या खात्यावर शिल्लक असणे गरजेचे आहे त्याबद्दल आपण ग्रामीण भागात असाल तर पाच हजार रुपये शिल्लक असणे गरजेचे आहे आता एचडीएफसी बँकेने ग्रामीण भागाकरिता पाच हजार रुपये ही खूप मोठी रक्कम खात्यावर शिल्लक असणे गरजेचे आहे हे दर्शवले आहेत तसेच शहरी भागामध्ये ही संख्या दुप्पट होते म्हणजे शहरी भागामधील व्यक्तींनी आपल्या खात्यावर दहा हजार रुपये असणे गरजेचे आहे असे एचडीएफसी बँक आपल्या खातेदारांसाठी सांगत आहे.

RBI Rule March 

या बँकांसोबतच आणखी काही महत्त्वाच्या बॅंका आहेत ज्या आपल्या ग्राहकांना सिलेक्ट ठेवणे गरजेचे आहे असे दर्शवत असतात त्यामुळे आपले जे बँकेत खाते आहे त्याचे व्यवस्थित इंटरनेटवर माहिती सर्च करा व आपल्या खात्यावर किती पैसे शिल्लक असणे गरजेचे आहे याची व्यवस्थित माहिती घ्या.
आता जर आपल्या बँक खात्यावर आपण शिल्लक रक्कम जमा ठेवली नाही तर आपल्या खात्याला काही प्रॉब्लेम होतो का.

तर याची सविस्तर माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे की किमान शिल्लक न राखल्यास आपल्या खात्यावर होणारे परिणाम.

RBI bank  Rule March 2025

जर आपण आपल्या खात्यावर शिल्लक रक्कम जमा ठेवली नाही तर आपले खाते काही काळानंतर बंद केले जातात किंवा आपल्याला काही दंड आकारला जातो हा दंड आपल्याला भरावे लागत तर हा दंड आपण भरला नाही तर आपले खाते त्वरित बंद केले जाते.

मार्च पासून पुढे फक्त याच व्यक्तींना मोफत राशन दिले जाणार.

आता या गोष्टींसाठी काही महत्त्वाच्या तरतुदी देखील केलेले आहेत जसे की जर एखादी योजना एखाद्या व्यक्तीचे अकाउंट लिंक असेल म्हणजेच एखाद्या योजनेचे पैसे जर त्या व्यक्तीच्या बँक खात्यावर येत असतील म्हणजेच बँकेत शिल्लक तुम्हाला ठेवल्यामुळे बँकेने आपले खाते बंद केले तर जे योजनेचे पैसे येत असतात त्यांचे काय होईल तरी या गोष्टीसाठी देखील आणखी काही महत्त्वाच्या नवीन तरतुदी केलेले आहेत जसे की ज्या काही सरकारी योजना आपल्या खात्याला लिंक असतील त्या सर्व खात्यांना या तून सूट दिलेली आहे.

तसेच शाळकरी विद्यार्थ्यांसाठी म्हणजेच सर्वच विद्यार्थ्यांसाठी म्हातारी माणसे आणि महिला या सर्वांसाठी यातून सूट दिलेली आहे म्हणजेच या सर्वांनी बँक खात्यावर शिल्लक रक्कम ठेवलेला आहे तरी चालेल म्हणजेच बँकेचे खाते बंद करू शकत नाही हे देखील महत्त्वाच्या तरतुदी आहेत.

त्यामुळे सर्व खातेदारांनी या बातमीची दखल घ्यावी व आपल्या बँक खाते मध्ये थोडेफार तरी पैसे शिल्लक ठेवावे आणि ज्या बँकेत आपली खाते आहे त्या बँकेत व्यवस्थित माहिती घेऊन आपण किती शिल्लक रक्कम ठेवणे गरजेचे आहे. हे पहावे यामध्ये बँकांचा तसेच खातेदारांचा देखील फायदा आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली सर्वांसोबत शेअर करा.

इथे दिलेली जी काही माहिती आहे ती सर्व माहिती सोशल मीडिया वरुण घेण्यात आलेली आहे. कोणाला काही शंका वाटली तर तुम्ही सोशल मीडिया वर आणखी माहिती शोधू शकता. व व्यवस्थित माहिती घेऊ शकता.

Leave a Comment