grampanchayat bandhkam mahiti 2025- ग्रामपंचायत बांधकाम आणि परवानगी माहिती

grampanchayat bandhkam mahiti 2025 नमस्कार ग्रामीण भाग अर्थात ग्रामपंचायत क्षेत्रातील बांधकाम परवानगी आणि त्या संदर्भातील कायदेशीर तरतुदी याविषयी आपल्याकडे अनेक समाज गैरसमज प्रचलित आहेत अर्थात समाजापेक्षा गैरसमजच प्रचलित जास्त आहेत आणि त्यातून अनेक लोकांचं वेळोवेळी नुकसान होत आले तर या प्रश्नाची एकंदर व्याप्ती आणि गंभीरता लक्षात घेऊन ग्रामपंचायत क्षेत्रातील बांधकाम परवानगी या संदर्भात महत्त्वाची कायदेशीर माहिती थोडक्यात आपल्याला मिळावी या

मुख्य उद्देशाने या छोट्याशा व्हिडिओची आपण निर्मिती केलेली आहे आता ग्रामपंचायत क्षेत्रातल्या बांधकाम परवानगीचा विचार करताना आपल्याला ग्रामपंचायत कायदा आणि 2015 साली  प्रसिद्ध झालेले दोन शासन निर्णय याचा विचार एकत्रितपणे करायला ग्रामपंचायत कायदा कलम 52 नुसार बांधकाम परवानगी देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे मात्र ग्रामपंचायत कायद्यात त्यानंतर वेळोवेळी ज्या सुधारणा झाल्या तशाच सुधारणा या कलम 52 मध्ये सुद्धा करण्यात आल्या आणि त्या सुधारणांच्या अनुषंगाने दोन शासन निर्णय जाहीर करण्यात आले या दोन्हीचा

आपल्या मालमत्तेवर हक्क आणि कर्तव्य

एकत्रित विचार केला की आपल्याला ग्रामपंचायत क्षेत्रातील बांधकामाच्या कायदेशीर चौकटीची स्पष्ट कल्पना येऊ शकते या संदर्भात कायदेशीर तरतुदीचा विचार करताना ग्रामपंचायत क्षेत्राचा त्याकरता विकास योजना म्हणजे डेव्हलपमेंट प्लॅन आहे किंवा नाही आणि आपल्याला जिथे परवानगी हवी आहे ते गावठाण आहे की नाही या दोन मुद्द्यांचा विचार करायला लागतो किंवा विकास योजना म्हणजे काय तर जेव्हा शासनाच्या स्तरावर एखाद्या क्षेत्राकरिता येणाऱ्या काळाचा अंदाज घेऊन विकास योजना प्रसिद्ध केले जाते मंजूर केले जाते तेव्हा तिथे ती विकास योजना लागू होते.

सहाजिकच आपल्याला जिथे परवानगी हवी आहे त्या क्षेत्रामध्ये जर विकास योजना लागू असेल आणि आपल्याला जिथे परवानगी हवे आहे तो भाग जर गावठाण क्षेत्रामध्ये येत असेल तर आपल्याला त्या बांधकामा करता पंचायतीची पूर्व परवानगी आवश्यक असते गावठाणाची व्याख्या निश्चित करण्यात आलेली आहे त्या व्याख्यानुसार ज्या गावांच्या सीमा निश्चित झालेल्या आहेत त्या सीमांमधील भाग म्हणजे गावठाण आणि त्या सीमा बाहेरचा भाग म्हणजे त्याच्या बाहेरचा जर गावठाणात आपल्याला परवानगी हवी असेल आणि डेव्हलपमेंट प्लॅन असेल तर आपण पंचायती घटना अशी परवानगी प्राप्त करून घेऊ शकतो तसे अधिकार पंचायतीला आहे.grampanchayat bandhkam mahiti 2025

महिलाना आता आशा प्रकारे वारसा हक्क दिला जाईल

पण जर आपल्याला गावठाण क्षेत्रात बाहेरच्या जागे करता बांधकाम परवानगी हवी असेल तर पंचायतीकडे जाऊन काही उपयोग नाही त्याच्या तशा क्षेत्राकरिता बांधकाम परवानगी देण्याचे अधिकार हे जिल्हाधिकारी किंवा जिल्हाधिकाऱ्यांनी नामनिर्देशित केलेल्या तहसीलदाराकडे आहे म्हणजे आपल्याला नक्की परवानगी कुठे हवी आहे का गावठाणा बाहेर आहे त्यावर आपण ग्रामपंचायतीकडे जायचं का जिल्हाधिकारी का त्याने नामनिर्देशक केलेला तहसीलदार हे अवलंबून आहे म्हणून बांधकाम परवानगी मागताना आपल्या गावाकरता डेव्हलपमेंट प्लॅन विकास योजना मंजूर झालेली आहे का ती मंजूर झालेली असेल तर आपलं जे जमीन आहे आपल्याजवळ जमिनीचा तुकडा आहे तो गावठाणात आहे का गावठाण बाहेर आहे याची माहिती करून घ्यावी म्हणजे आपल्याला योग्य ठिकाणी परवानगी करता अर्ज करता येईल आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा ज्या गावांकरता डेव्हलपमेंट प्लॅन किंवा विकास योजना अजून अस्तित्वात आलेली नाही अशा ठिकाणी ग्रामपंचायत परवानगी देऊ शकते अशा ठिकाणी आपण ग्रामपंचायतीकडून परवा देखील मागणी करू शकतो .grampanchayat bandhkam mahiti 2025

मात्र या दोन्ही परिस्थितीमध्ये ग्रामपंचायतीचे अधिकार हे काहीसे मर्यादित आहे तर ते कसे तर ग्रामपंचायतीला परवानगी देण्याचे जे अधिकार आहेत ते पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद इथे नगर रचना अधिकाराच्या संमतीच्या अधिन आहेत म्हणजे जिथे बांधकाम परवानगी देण्याचे अधिकार ग्रामपंचायतला आहेत त्या क्षेत्राकरिता परवानगीचा जर अर्ज आला तर तो अर्ज ग्रामपंचायतने पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद या दोन पैकी जिथे नगर रचना अधिकारी नियुक्त झालेला आहे त्यांच्याकडे पाठवणं आवश्यक आहे आणि त्याच्या पूर्वपरवानगी नंतर पंचायत ती बांधकाम परवानगी मंजूर करू शकतो म्हणजे,

girls varasa hakk 2025- मुलींचा वारसा हक्क असा मिळणार नवी अपडेट.

बांधकाम परवानगी देण्याचे ग्रामपंचायतींचे अधिकार हे काहीसे मर्यादित आहेत याच्यापुढे अजून एक कायदेशीर तरतूद आहे ती म्हणजे छोट्या आकाराच्या घराच्या बांधकामा संदर्भात आता बरेचदा काय होतं की छोट्याशा आकाराचा जर भूखंड असेल आणि त्यावर बांधकाम करायचं असेल तर असे खूप अर्ज येतात आणि त्याचा निघताना होण्याला वेळ लागतो हे टाळण्याकरता किंवा ही प्रक्रिया जलद करण्याकरता शासन स्तरावर्तन तीस चौरस मीटर ते दोनशे चौरस मीटर चे अधिकृत भूखंड आणि त्यावर प्रस्तावित बांधकामाचे नमुने शासनाने अगोदरच मांडण्यात केलेल्या आहेत त्याच्यातला एखादा नमुना आपल्याला हवा असेल तो जर पसंत असेल तर विहित नमुन्यात आपण अर्ज सादर केला की ग्रामपंचायत आपल्याला ती परवानगी देऊ शकते किंबहुना अर्ज सादर झाल्याच्या नंतर लगेच जी

मासिक सभा होईल त्यामध्ये तो अर्ज मंजूर करावा अशी स्पष्ट कायदेशीर तरतूद सुद्धा करण्यात आलेली आहे मात्र याचा फायदा घेण्याकरता दोन मुख्य अटी आणि शर्ती आहेत पहिली म्हणजे आपला जो जमिनीचा तुकडा आहे तो अधिकृत तुकडा असला पाहिजे गुंठेवारी किंवा तुकडे बंदी तुकडे जोडचा कायदेभंग त्यात झालेला नसावा आणि दुसरा शासनाने जे अधिक मान्य केलेले बांधकाम आराखडे आहेत त्यापैकी एखादा आराखडा आपण स्वीकारणं गरजेचं आहे

या दोन्ही अटी शर्तींची पूर्तता जर आपण केली तर आपल्याला या जलद परवानगीच्या कायदेशीर तरतुदीचा फायदा हा निश्चितपणे मिळू शकतो ग्रामपंचायत क्षेत्रातल्या बांधकाम परवा घ्या आणि त्या संदर्भातल्या कायदेशीर तरतुदींची थोडक्यात माहिती आपण आत्ता पाहिली आपल्याला ही माहिती समजली नसेल तर पुन्हा नीट वाचा.. किंवा याच माहिती मध्ये काही लिंक दिलेल्या आहेत. त्यावर जाऊन आणखी माहिती घेऊ शकतात.grampanchayat bandhkam mahiti 2025

Leave a Comment