Right To Property 2025 – आपल्या मालमत्तेवर हक्क आणि कर्तव्य

Right To Property 2025 हक्क आणि कर्तव्य या एका प्राण्याच्या दोन बाजू आहेत असं सहसा बोललं जातं आणि काही बाबतीमध्ये ते खरं सुद्धा काही हक्क हवे असतील तर तुम्हाला काही कर्तव्य पार पाडायला लागतात तेव्हाच तुम्हाला काही हक्क मिळतात मात्र कर्तव्य केलं तरच हक्क मिळेल हे प्रत्येक बाबतीत लागू होईल याची काही खात्री देता येत आणि मालमत्तेच्या

आपला आपल्या जमीन घर किंवा अन्य काही आशा प्रत्येक मालमत्तेवर आपला हक्क आणि आपल कर्तव्य की आहे याची संपूर्ण माहिती खाली अगदी व्यवस्थित दिलेली आहे. आणि ही माहिती समजली नसेल तर आणखी पोस्ट मध्ये खूप माहिती दिली आहे. त्यामुळ नीट माहिती पहा

कराराने किंवा भाड्याने जमीन घेताना ही पहा

हक्कांमध्ये सुद्धा असाच आहे की जिथे कर्तव्य आणि हक्क याचा तसा काही संबंध नाही हे ऐकून तुम्हाला एकाच वेळी चकित व्हायला झाला असेल किंवा आश्चर्य वाटलं असेल कारण बहुतांश लोकांचा असं मत आहे की जो कर्तव्य करतो त्यालाच हक्क मिळतो आता प्रत्यक्ष वास्तवात अशी स्थिती का नाहीये ते आपण थोडक्यात समजून घेऊ सुरुवात करूया म्हणजे काय तर जेव्हा एखाद्या कुटुंबाची वडीलोपार्जित एकत्रित मानवत असते आणि त्या मालमत्तेमध्ये त्या

कुटुंबात जन्मणाऱ्या व्यक्तीला जे हक्क मिळतात त्याला सर्वसाधारणतः आपण वारसा हक्क वारसा हक्क याचं जे स्वरूप आहे ते काहीच जन्मसिद्ध हक्क असा म्हणजे एखाद्या कुटुंबात तुम्ही जन्माला आला की त्या कुटुंबाची वडिलोपार्जित जी काही मालमत्ता असेल त्यात तुम्हाला आपोआप हक्क आणि हिस्सा प्राप्त होतो जन्माला येण्या वाचून इतर कोणतीही गोष्ट करण्याची त्याच्या करता गरज नसते मग समजा वडिलोपार्जित एखादी मालमत्ता आहे त्या कुटुंबातले काही साहित्य राहत आहेत त्याची निगारात आहेत त्याची देखभाल करतायेत काही साहित्यदारांच्या तिथे राहतच नाहीयेत किंवा परदेशी आहे.Right To Property 2025

Jyacha taba tyachi malaki nirnay 2025- कितपत खरं आहे, ज्याचा ताबा त्याची जमीन

म्हणजे त्या जमिनीबद्दलचं किंवा त्या मालमत्तेबद्दलचं कोणतंही कर्तव्य ते पार पाडत नाही मग अशा वेळेला केवळ कर्तव्य पार पाडलं नाही म्हणून त्यांचा वारसा हक्क नाहीसा होईल का? तर अजिबात नाही एखाद्याने त्या मालमत्तेची निगा राखण्यामध्ये किंवा देखभाल करण्यामध्ये भाग घेतला किंवा नाही घेतला याने त्याच्या वारसा हक्कावर काहीही विपरीत परिणाम होणार नाही आता दुसरा महत्वाचा मुद्दा आपण लक्षात घेऊया समजा वडिलोपार्जित मालमत्ता सोडून देऊ एखाद्या व्यक्तीची जर स्वकष्टार गीत मालमत्ता आहे त्याला चार वारस आहे आणि त्या चार वारसा पैकी समजा एकच वारस त्याची सगळी देखभाल करतोय तर उरलेल्या तीन वर्षांना काहीच मिळणार नाही का? तर हे त्या मालकावर अवलंबून आहे तो मालक आपल्या हयातीत काय करतो किंवा काय करत नाही याच्यावर ते सगळं अवलंबून आहे सर्वसाधारण,Right To Property 2025

न्यायाने जर विचार करायचा झाला तर एखाद्या माणसाच्या वारसांपैकी जर एकच वारस त्याची देखभाल करत असेल तर त्याची सगळी मालमत्ता किंवा त्याचे सगळे लाभ एकाच वारसाला मिळावे असा आपल्याला वाटतं तसा शक्यच मालमत्तेचा आपल्या हयातीत किंवा हयातीनंतर काय करावं काय व्हावं याचे निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार आणि स्वातंत्र्य त्या मालकाला ठरवलं की ही माझी सहकार्याची मालमत्ता आहे हे माझे चार वारस आहेत पण त्याच्यापैकी या एका वारसांनीच माझी देखभाल केलेली आहे तर मी माझ्या हयातीतच त्याला सगळे देऊन टाकतो किंवा मी असं मृत्युपत्र करून ठेवतो आणि माझ्या नंतर सगळे याला मिळावं तर ते होऊ शकेल पण समजा त्या मालकांनी त्याच्या हयातीत काहीच केलं नाही किंवा त्याच्या निदानानंतर काय व्हावं याचीही तजवीज करण्याकरता मृत्युपत्र वगैरे केलं नाही तर मग त्याच्या वारसांपैकी कोणी कर्तव्य पार पाडली आणि कोणी करता तुम्ही फार नाही पाडली यांनी त्या वारसा हक्कांना काहीही फरक पडणार नाही म्हणजे समजा असा एखादा माणूस निधन पावला त्यांनी ना त्याच्या

महिलाना आता आशा प्रकारे वारसा हक्क दिला जाईल

आयातीत मालमत्तेची सोय लावली आहे ती नंतरची सोय लावली त्याला तीन किंवा चार वारस आहेत त्याच्यापैकी एका वर्षांनी त्याची सगळी देखभाल केलेली आहे तरी त्या माणसांनी त्याच्या हायातील आणि त्याच्या आयातीनंतरची सोय न लावल्यामुळे वर्ग एक मधले त्याचे जेवढे सगळे वारस असतील त्या सगळ्या वारसांना त्याच्या मालमत्तेमध्ये समान हक्क आणि दुसरा प्राप्त होईल व याच्यापैकी कोणी कर्तव्य पार पाडली आणि कोणी कर्तव्य पार नाही पडली याच्याशी आणि त्यांच्या वारसा विचार करतो तेव्हा सामाजिक आणि नैतिक दृष्टी बाजूला ठेवून फक्त आणि फक्त कायदेशीर दृष्टिकोनातूनच त्याचा विचार व्हायला पाहिजे कारण तुम्हाला हक्क मिळणं किंवा न मिळणे हे फक्त आणि फक्त कायदेशीर तरतुदी आणि कायदेशीर दृष्टिकोन याच्यावरच अवलंबून आहे म्हणून आता समजा आपल्याला असं झालं की हक्क आणि कर्तव्य याचा काही संबंध नाही का ते आपण बघितलं की त्याचा काही संबंध नाहीच आहे मग समजा

असं झालं की ज्याने आयुष्यभर खस्ता खाल्ल्या ज्याने आयुष्यभर त्या मालमत्तेची देखभाल केली त्याला काहीच फायदा मिळणार नाही संदर्भात त्याचा किंवा स्वकष्टारतील ज्या बालमतेची मुळे काहीच सोय लावण्यात आली नाही अशा मालमत्तेबाबत ज्यांनी त्याच्या करता खर्च केलेला आहे ज्याने देखभाल करीत आहे त्याला त्याचा थोडासा लाभ मिळायची शक्यता आहे ती कशी तर जेव्हा या मालमत्ता च्या वाटपाची वेळ येईल तेव्हा त्या वाटपामध्ये बाबा या मालमत्ते करतात एवढा खर्च केलेला आहे त्याचे कागदपत्र किंवा हा त्याचा तपशील तेव्हा तेवढा वाढीव हिस्सा तरी मला द्या किंवा तेवढे पैसे तरी मला द्या अशी मागणी ज्यांनी खस्ता खाल्ल्या ज्यांनी वेगवान केले तो करू शकतो आता

कायद्याच्या कसोटीवर मान्य होण्याची शक्यता 50 50 टक्केच आहे पण त्याच्याकरता तुम्ही आजपर्यंत त्या मालमत्तेवर काय खर्च केला कशी ठेवली याचा तपशील आणि कागदपत्रे पुरावा तुमच्याकडे असणे आवश्यक आहे केवळ तुम्ही केलं म्हणून तुम्हाला काही मिळत नाही तुम्ही काय केलं याच्यापैकी जे सिद्ध करू शकाल तेच तुम्हाला मिळू शकत ते सुद्धा मिळेलच याची काही खात्री नाहीये पण Right To Property 2025

कराराने किंवा भाड्याने जमीन घेताना ही पहा

तुमच्याकडे जर त्याचा तपशील असेल कागदपत्रे पुरावे असतील तर त्या मिळवायचा तुम्हाला प्रयत्न तरी करता येईल आणि या सगळ्यांना आपण एक धडा घेतला पाहिजे की जेव्हा मालमत्तेतल्या हक्क याचा आपण विचार करतो तेव्हा फक्त आणि फक्त कायदेशीर दृष्टिकोन बाळगावा त्याच्यावर हक्क कोणी कर्तव्य पार पडली कोणी कर्तव्य पार नाही पडली या विचाराच्या जंजिरात शक्यतो पडू नका आता काही लोक तुम्हाला असतील जे सामाजिक दृष्टिकोनातून तुम्ही

कसे योग्य तुमच्यावर कसा अन्याय झाला वगैरे गोष्टी सांगतील भडकवायचा प्रयत्न करतील पण ते मुद्दे आपापल्या जागी जरी बरोबर असते तरी तुम्हाला काही मिळणं किंवा न मिळणे हे शेवटी कायद्यावर अवलंबून त्यामुळे कायदेशीर दृष्टिकोनातून तुमचा दर्जा तुमची स्थिती तुमच्या हक्कांची व्याप्ती काय आहे तोवर कोणीतरी सांगतो म्हणून कोणाच्यातरी आघाडी जाऊन काहीतरी करू नकाRight To Property 2025

Leave a Comment