Land by contract or lease 2025 अर्थात प्रतिकूल ताब्याने मालकीण हे तत्व किंवा ही कायदेशीर संकल्पना जेवढी किचकट जेवढी क्लिष्ट आहे तेवढीच किंवा त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात आणि म्हणूनच याच्याबद्दल भरमसाठ साहित्याची निर्मिती सतत होत असते माध्यमांमध्ये म्हणाला समाज माध्यमांमध्ये youtube वर सोशल मीडियावर ऍडव्हान्स पझेशन किंवा प्रतिकूलता अभियान मालकी या विषयाची अतोनात माहिती उपलब्ध आहे आणि ही सगळीच माहिती काही अचूक आणि योग्य
अशी नाहीये पण या उपलब्ध माहिती पैकी बरेचसे माहिती ही सोयीस्कर आणि लोकांना आवडेल अशा स्वरूपाची बनवण्यात आलेली आहे आणि म्हणून या विषयाचा एकंदर त्याला मिळणारा प्रतिसाद आणि त्यांना या सगळ्या लोकांचा होणारा फायदा यामुळे या विषयावर सतत साहित्य निर्मिती होत राहते पण त्या साहित्य निर्मितीचा आणि तथ्याचा तसा फारसा काही संबंध नाही म्हणूनच प्रतिकूल दाबाने मार्किंग किंवा ऍडव्हान्स पोझिशन याच्याबद्दल समज कमी आणि गैरसमज जास्त अशी सध्याची दुर्दैवी अवस्था झालेली आहे आता या गैरसमज मध्ये काय काय महत्त्वाचे गैरसमज येतात तर मग भाडेकरू भाडे करून प्रतिकूल दाबाने मालकी मिळेल का,
women varasa hakk update2025- महिलाना आता आशा प्रकारे वारसा हक्क दिला जाईल
महाराष्ट्र बद्दल बोलायचं झालं तर कुळ कायद्याला प्रतिकूल ताब्याने मालकी मिळेल का किंवा कोणाला प्रतिकूल ताब्याने मालकी मिळेल का आणि या म्हणजे भाडेकरू आणि प्रतिकूलता या सगळ्या तिन्ही विषयांची एवढी रसमिसळ केलेली आहे एवढा त्याचं मिश्रण केलेला आहे की त्यातला नक्की खरं काय आणि खोटं काय हे सर्वसामान्य माणसाला कळलंच कठीण आहे आणि या ह्या एकंदर सगळ्या समस्येला उत्तर म्हणून भाडेकरू कुळ कायदा आणि प्रतिकूलता या तीन विषयांचा एकत्रितपणे विचार करून थोडक्यात आणि महत्त्वाची माहिती आपल्यापर्यंत द्यावी खरी माहितीLand by contract or lease 2025
आपल्यापर्यंत पोहोचावी म्हणून आपण हा व्हिडिओ करत आहोत तर सगळ्यात पहिले मागचा आपला किंवा मागचा पण एक दोन व्हिडिओ जे केले त्यामध्ये ज्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा उल्लेख होता त्या निकालामध्ये प्रतिकूल ताब्याने मालकी अर्थात ऍडव्हान्स पझेशन याबद्दल काय काय म्हटलेल आहे ते आधी आपण बघूया ते आपण वाचूया तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर सुद्धा ते बघता येईल वाचता येईल सुप्रीम कोर्ट म्हणतं प्रतिकूल ताब्याने मालकी हा जो या सगळ्या गोष्टीचा पाया आहे त्याचा पायाचा आहे की त्या मालमत्तेचा खरा मालक कोणीतरी दुसरा आहे आणि त्याच्या विरुद्ध कोणीतरी प्रतिकूल दागाने मालकी मागतो आहे आता प्रतिकूल ताब्याने मालकी जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्या मागणीने मूळ मालकाची जी मूळ मालकाचे हक्क असतात त्याला हरवण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि म्हणूनच ही मागणी मान्य होण्याकरता डाव्यामध्ये तसं वादकथन सुद्धा पाहिजे आणि दाव्यामध्ये जे वाद कथन आहे ते सिद्ध सुद्धा झालेला पाहिजे पुढे सर्वांचे न्यायालय म्हणतात..
Jyacha taba tyachi malaki nirnay 2025- कितपत खरं आहे, ज्याचा ताबा त्याची जमीन
म्हणजे कायद्याच्या नजरेमध्ये सर्वसाधारणतः मालमत्तेचा मालक हाच त्या मालमत्तेच्या कब्जात आहे असं गृहीत करण्यात येतो आणि एखाद्या बालकाने दीर्घकाळपर्यंत त्या मालमत्तेचा वापर न करण्याने त्याच्या मालकी हक्कांवर कोणताही विपरीत परिणाम होत नाही मात्र ही परिस्थिती केव्हा बदलते तर जेव्हा एखादी त्रयस्थ व्यक्ती त्या मालमत्तेचा ताबा घेते त्याच्यावर हक्क सांगते आणि तेव्हा ही सगळी परिस्थिती बदलते आणि अशा प्रकारे घेतलेला ताबा जो असतो
तो होस्टेल पझेशन म्हणजे धोक्याने घेतलेला ताबा असतो आणि त्याने धोक्याने मालकीची मागणी करण्यात आलेली असते म्हणजे प्रतिकूल ताब्याने आपण जेव्हा मालकी मागतो तेव्हा त्या मालकीण खऱ्या
मालकाचा हक्क नाकारण्यात आलेला असतो आणि हे सगळं कशावर आधारण्यात आलेला असतं तर एखाद्या व्यक्तीने त्या मालमत्तेचा चुकीच्या मार्गाने पण सतत बारा वर्षे ताबा घेणे याच्यावर हा सगळा खेळ आधारलेला आहेLand by contract or lease 2025
आता ही सगळी जर आपण निरीक्षण बघितली तर काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्या लक्षात येतात एक म्हणजे ज्याला ऍडव्हान्स पझेशन किंवा प्रतिकूल ताब्याने मालकीची मागणी करायची आहे त्याला त्या मालमत्तेचा मालक कोणीतरी दुसरा आहे हे मान्य करण्यापासून कोणताही पर्याय नाही त्याचप्रमाणे समजा एखाद्या व्यक्तीकडे ती मालकीची म्हणजे त्याचा ताबा जो आलेला आहे तो चुकीच्या मार्गाने गैरमार्गाने आलेला असला पाहिजे आणि तो सलग बारा वर्षे कायम सुद्धा राहिलेला पाहिजे पुढे काय म्हणतात की प्रतिकूल ताब्याने मालकी हा जो विषय आहे तो चुकीच्या मार्गाने घेतलेला ताबा आणि तो सलग ताबा असणं याच्या आधारे मूळ मालकाच्या मालकीला आव्हान देत असतो किंवा त्याला हरवू इच्छित असतो.
lek ladki yojana best update 2025- लेक लाडकी योजनेची मोठी अपडेट समोर आली आहे
आता प्रतिकूल ताब्याचे हे महत्त्वाचे घटक आणि भाडेकरू किंवा कुळ यांचा जर आपण एकत्रितपणे विचार केला तर आपल्याला या दोन्ही मधला भेद अगदी सरळ सरळ स्पष्ट आहेत दिसतो सगळ्यात पहिले आपण भाडेकरूचा विचार करू आता जेव्हा एखाद्या मालमत्तेमध्ये एखादा भाडे करून ताब्यामध्ये असतो त्या जागेचा ताबा त्याच्याकडे असतो तेव्हा भाडेकरू म्हणून त्याला ताबा दिलेला असतो साहजिकपणे जोवर त्यांच्यामध्ये काही वाद निर्माण होत नाही जागा मालक आणि भाडेकरू यांच्यात काही कायदेशीर वाद निर्माण होत नाही तोवर त्याचा ताबा गैर मार्गाने घेतलेला किंवा चुकीच्या मार्गाने घेतलेला ठरत नाही मग एकदा जर तुम्ही ताबा जो घेतलेला आहे तो कुठल्यातरी हक्काच्या अंतर्गत कुठल्यातरी कराराच्या अंतर्गत कुठल्यातरी कायद्याच्या अंतर्गत जर घेतलेला असेल तर त्याला प्रतिकूल ताबा म्हणता येणार नाही Land by contract or lease 2025
कारण प्रतिकूलता बायाचा पायाच मुख्य हा आहे की त्याचा मालक कोणीतरी दुसरा आहे आणि चुकीच्या मार्गाने गैर पद्धतीने तो ताबा आमच्याकडे आहे आणि फक्त दीर्घकाळपर्यंत तो ताबा आहे म्हणून आता आम्ही त्याचे मालक झालो पण हा मुख्य घटक भाडेकरूंच्या करारामध्ये दिसून येत नाही म्हणजे एखादा भाडेकरू समजा सलग ५० वर्ष जरी एखाद्या बालमत्तेचा उपभोग घेत असेल त्याच्या कब्जात ती मालमत्ता असेल तरी त्याचा जो कब्जा आहे तो भाडे करू म्हणून आहे म्हणून त्याला प्रतिकूल ताब्याचा दावा करता येणार नाही शिवाय मालक आणि भाडेकरू यांच्या करता स्वतंत्र भाडे नियंत्रण कायदा हा आपल्याकडे आणि देशभरात सगळीकडे विविध प्रकारात लागू आहे आणि ऍडव्हान्स पोझिशन हे असं कायदेशीर तत्त्व आहे की त्याच्याकरता कोणताही विशिष्ट कायदा केलेला नाहीये म्हणूनच जग इतर
कोणत्याही कायद्यात बसत नाही जो गैरमार्गाने ताबा घेतलेला आहे आणि कायम ठेवलेला आहे त्याच्या आणि फक्त त्याच्या करता प्रतिकूल दाबा किंवा ॲडव्हान्स पोझिशन हे तत्व लागू होतं. आता आपण कुळ कायद्याचा विचार करू म्हणजे नक्की काय तर एखादी मालमत्ता जो दुसरी व्यक्ती कसत असेल तर कसे त्याची जमीन या न्यायाने त्याला मालकी देण्याकरता कुळ कायदा करण्यात आला आणि प्रत्यक्ष जमीन कश्मीरी जी व्यक्ती होती त्याला कुळ किंवा Land by contract or lease 2025
संरक्षित कुळाचा दर्जा देण्यात आला. आता त्या अंतर्गत त्या कुळाला जमिनीची मालकी घेण्याचा जो अधिकार आहे किंवा जी सगळी प्रक्रिया आहे ती कुळ वहिवाट आणि शेतजमीन कायद्याने प्रस्थापित केलेली प्रक्रिया आहे परत गुळाचा ताबा जो आहे तो कुळ कायद्याच्या अंतर्गत कायदेशीर ताबा आहे तो सुद्धा बेकायदेशीर आपल्याला म्हणता येत नाही कारण त्याला कोण म्हणून दर्जा आहे